नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सध्या नाशिकमध्येच असलेल्या मजुरांनी मूळगावी जाण्याची धडपड सुरू केली आहे. शासकीय पातळीवर तशी परवानगी देण्याची तयारी सुरू आहे, मात्र तसे झाल्यास सर्वच प्रकारची कामे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
सातपूर : जवळपास सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या उद्योगांची चाके फिरायला लागल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मोठे उद्योग असलेले महिंद्र अॅन्ड महिंद्र, बॉश, एबीबी, सिएट, जिंदाल, जीएसके, टीडीके इपकोस यांसह जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर ...
नाशिक : निवारा केंद्रात असलेले अनेक निर्वासित आपापल्या गावी परतले असले तरी अजूनही केंद्रात आश्रयास असलेल्यांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. अपुरे शौचालय आणि डिस्टन्स नियमांचे पालन करण्याबाबत पुरेशी व्यवस्थाच नसल्याने केंद्रातील निर्वासितांना आरोग्या ...
मालेगाव मध्य : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन सुरू असताना या दरम्यान डॉक्टर, पोलीस व सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिवाची पर्वा न करता पशुवैद्यकीय अधिकारी मालेगावसह तालुक्यातील सुमारे १३ पशुवैद्यकीय दवाखान्यात जंगली व पाळीव प्राण्यांवर उपचार करी ...
नांदगाव (संजीव धामणे) : स्थलांतरित मजुरांसाठी मनमाड व नांदगाव येथे दोन निवारा केंद्र (शेल्टर्स) उभारण्यात आली असून, नांदगाव येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शेल्टरमध्ये राजस्थानचे ६, मध्य प्रदेशातील १२ असे १८ मजूर ठेवण्यात आले आहेत. ...
जिल्हा प्रशासनाकडून शासन आदेशानुसार विवीध अटीशर्थीच्या अधिन राहून सोमवारी (दि.४) दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत मद्यविक्र ीची दुकाने उघडण्याची परवानगी शहरात देण्यात आली होती. ...