सिन्नर : तालुक्याच्या विविध भागातील चारशे ते पाचशे परप्रांतीय मजूर-कामगार यांनी सोमवारी (दि. ४) सकाळपासून सिन्नर तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र होते. ...
जायखेडा : येथील ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रास मानवी शरीरिरातील तापमान मोजण्याच्या मशीनसह मास्क, ग्लोज, सॅनिटायझर व विविध उपयोगी औषधे भेट देण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली असली तरी हातावर पोट भरणाऱ्या मोलमजुरी करणाºया मजूर-कामगारांचे मात्र कामाअभावी मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. ...
खर्डे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील खर्डे गावाने मंगळवारी (दि. ५) ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावाच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वागत केले आहे. ...
येवला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या याद्या जाहीर झाल्याने पात्र शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाउन व संचारबंदीने लाभार्थी शेतकºयांच्या पदरी पुन्हा काही दिवसांची प्रतीक्षाच येऊन पडली ...
दिंडोरी तालुक्यात विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये तसेच बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार असून, लॉकडाउनमुळे कंपन्या, बांधकामे बंद झाल्याने कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना विविध सामाजिक संस् ...
पाथरे : कोरोनाचे तालुक्यात दोन रुग्ण आढळून आलेल्या वारेगावसह पाथरे खुर्द व बुद्रुकमधील जनजीवन दोन आठवड्यांनंतर काहीसे पूर्वपदावर आले आहे. प्रशासनाने ही गावे सील केली होती. मात्र, सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिल्यानंतर सोशल ड ...
नांदगाव : नायडोंगरीच्या जिल्हा सीमा तपासणी नाक्यावर हुलकावणी देऊन पळ काढणाऱ्या वाहनाचा (ओम्नी) पाठलाग करून नव्वद हजार रु पयांची दोनशे लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. ...
नाशिक : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाबाबत देण्यात आलेल्या सूचनांनुसार २०१९-२० या शैक्षणि ...