नांदूरवैद्य : देशभरात जीवघेण्या कोरोनाने धुमाकूळ घातल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे शासनाकडून राज्यातील शाळा, महाविद्यालये, तसेच अंगणवाडीला सुट्टी जाहीर केली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील विंचुरीदळवी व पांढुर्ली या गावांच्या सरहद्दीवर खंडेराव टेकडी पाझर तलावाजवळ बुधवारी (दि. ६) सकाळी आठच्या सुमारास द्राक्षबागेत बिबट्याच्या जोडीचे दर्शन घडले. तथापि, एक बिबट्या पसार झाला असून, दुसरा बागेखालील नाल्याच्या पाइपमध्ये अड ...
चांदवड : येथील नवरत्न ग्रुप तर्फे मुंबई आग्रा रोडने सुमारे एक हजार पायी चालणाºया परप्रांतीयांना चांदवड टोल नाका ते राहुड गावापर्यत बिसलरी पाणी बोटल व बिस्किटांची सोय करण्यात आली . ...
नाशिक : लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेले मजूर हे पायपीट करीत आणि जमेल त्या पद्धतीने आपल्या गावाकडे जात आहेत. याविषयी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीचे स्थलांतर हे सरकारला अशोभनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे. ...
सिन्नर : तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधा यावर मात करण्यासाठी मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केला ग्रुपच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयास वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड अपुरे पडू लागल्याने तातडीने २१ ...
सिन्नर : वडगाव - सिन्नर येथील ३२ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील तळवाडे केंद्रातील सर्व शाळांच्या शिक्षकांनी वर्गणी करून तालुक्यातील गोरगरीब दिव्यांग बांधवांना धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. ...