सिन्नर : लॉकडाउनमध्ये कामगार, कष्टकरी, स्थलांतरित कामगार, व्यावसायिक, शेतकरी अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत केली नाही. कामगारांना लॉकडाउन काळातील वेतन द्यावे, कामगार कपात करण्यात येऊ नये, अशी मागणी करत सीटू संघटनेने माळेगाव, ...
नांदगाव : आंतर जिल्हाबंदी आदेश मोडून नांदगाव तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करू द्यावा म्हणून आग्रह धरणारे व पोलिसांवर हल्ला करणार्या चाळीसगाव तालुक्यातील सायगावच्या हल्लेखोरांपैकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने या प्रकरणाची चौकशी करणारे नांद ...
वैतरणानगर : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहेत. शेतकर्यांचा नियमित वावर असणारे इगतपुरी येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख हे प्रमुख कार्यालय आहे. या कार्यालय ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा पिकास हमीभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्चही सुटत नसल्याने कांदा उत्पादकांसमोर उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
सिन्नर : घोटी-सिन्नर महामार्गाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून ४३.५० कोटी रुपयांच्या निधीतून डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. रविवारी गावठा भागातील मारुती मंदिराजवळ खासदार गोडसे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ...
त्र्यंबकेश्वर : राज्य शासनाने लॉकडाउनमध्ये सवलत देऊन मनरेगाची कामे सुरू केली आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम मिळाले असून, तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. हाताला काम मिळाल्याने तालुक्यातील मजुरांम ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील कोरोना संशयित रु ग्णांसाठी डांगसौंदाणे येथील ग्रामीण रु ग्णालयात निर्माण केलेले कोव्हिड हेल्थ सेंटर चांदवड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.आता बागलाण, देवळा व चांदवड या तिन्ही तालुक्यांसाठी चांदवड येथील नेमिनाथ जेन फार्मसी ...
कोरोनासारख्या महाभयंकर अशा संसर्गजन्य आजारामुळे यंदा समाजबांधवांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले. ...