कोरोना रुग्णासारखीच लक्षणे असणाऱ्या सारी आजारात प्रामुख्याने श्वास घेण्यास त्रास होणे, खूप ताप, सर्दी, खोकला लागणे, फुफुसात सूज येणे, अल्पावधीत रुग्ण गंभीर होणे असे लक्षणे आहेत, ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या घोटी शहरात रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. शहरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून खब ...
शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात मंगळवारी (दि.२६) आणखी बारा संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या १२८ झाली आहे. याशिवाय मालेगाव येथे कर्तव्य बजावताना कोरोना संसर्ग झालेल्या आणि शहरातील कॉलेजरोड ...
कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेला घरपट्टीची बिले प्रत्यक्ष मिळकतधारकाला देता येणार नसल्याने आॅनलाइनचा पर्याय वापरण्याचे आवाहन करण्यात आले खरे, परंतु बंद उद्योगधंद्यामुळे त्यातही गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९० लाख रुपयांची घट आली आहे. ...
कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला असताना सलग दुसऱ्या महिन्यात केंद्र सरकारने कृपावंत होऊन जीएसटीच्या हिश्श्यापोटी ८४ कोटी रुपये पाठविले आहेत. त्यामुळे किमान वेतनाचा प्रश्न मिटला आहे. ...
ग्रामपंचायतीची निवडणूक आचारसंहिता व त्या पाठोपाठ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडली असून, जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरवूनही निव्वळ तांत्रिक बाब ...