बागलाण तालुक्यात सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये तीस टक्के उपस्थिती असताना सटाणा वनविभागाच्या कार्यालयात चक्क वनमजूर वगळता एकही अधिकारी, कर्मचारी हजर राहत नसल्याचे बागलाणचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी जितेंद्र इंगळे पाटील यांनी स्वत: केलेल्या स्टिंग ...
ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणे हे मुलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे सर्व जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण, टी.सी.एल. साठवणूक व नमुना तपासणी, साथीचे आजार ...
रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही, सिग्नल बंद असल्यामुळे तर वाहतूक नियोजनाचे बारा वाजले असून काही चालक सुसाट आहेत. शहरातील वाहतुकीला पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे. ...
मार्च महिन्यामध्ये लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून नाशिक महापालिकेची महासभा होऊ शकलेली नाही चालू महिन्यात महापौरांनी महाकवी कालिदास कलामंदिरात सभा घेण्याचे नियोजन केले होते मात्र त्यास नगरसेवकांनी विरोध केला ...
परिसरात बिबट्याचा शोध घेतला जात असताना कोठेही बिबट्या आढळून आलेला नाही. मात्र सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका मजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ...
कोरोनामुळे ‘पॉझिटिव्ह’ हा शब्द धक्कादायक बनला असताना हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव येथील रुग्णाच्या एकच स्वाबच्या नमुन्याचा आधी पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह रिपोर्ट देण्याचा पराक्रम धुळे येथील कोरोना टेस्टिंंग लॅबने केला आहे. लॅबच्या या कारागिरीमुळे सदर रुग ...
शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला गुरुवारी (दि.२८) बाधितांचा आकडा दीडशे पार गेला आहे. गुरुवारी दिवसभरात एकूण चौदा बाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे यात नाशिकरोड येथील एका मोठ्या लोकप्रतिनिधीचादेखील समावेश आहे. त्यांच्या कुटुंबात एकूण चार जणांना ल ...