परप्रांतीय लोकांना आपल्या घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारातून दररोज अनेक श्रमिक स्पेशल गाड्या धावत आहेत. परंतु काही आधीच विविध आजाराने त्रस्त असलेले लोक प्रवास करत असल्याने आरोग्यास धोका निर्माण होतो. ...
चांदवड तालुक्यात सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील कोविड सेंटर सुरु करु नये अन्यथा शिवसेनेला हा प्रश्न नाईलाजाने हातात घ्यावा लागेला असा इशारा चांदवड तालुका शिवसेना तालुकाध्यक्ष शांताराम ठाकरे ,चंद्रकांत देवरे, जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष संपतराव भ ...
एकीकडे पावसाळा तोंडावर आला असल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामात अडकलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना दुसरीकडे कोरोनाचा सामना करतच यंदाचा खरीप हंगाम पार पाडावा लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे, तर पेठ तालुक्यात जवळपास २६ हजार हेक्टर खरीप पेरणीचे सरासरी क् ...
कोरोना या विषाणूजन्य रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्याचा सर्व उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे आणि याच गोष्टीचा परिणाम शेती व्यवसायाची साखळीपण तुटली आहे. मुख्य म्हणजे सुशोभित कार्यक्रम, लग्नसमारंभ तसेच धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे फुलांचा वापर ...
दापूर गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहावर गेल्याने तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावात पाहणी करून येत्या ११ जूनपर्यंत संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले. या कालावधीत गावाच्या सर्व सीमा सील करून कुणालाही गा ...
ओझर बाजारपेठेतील अनेक समस्यांनी ग्रासलेल्या जिल्हा परिषद शाळेला माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने पत्रे टाकून मुख्य मार्ग बंद करत शाळेला संरक्षण दिल्याने चिमुकल्यांनी समाधान व्यक्त केले. ...
लोहशिंगवे येथील शेतकरी सुरेश दत्तू जुंद्रे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या गोठ्यात जाऊन बिबट्याने एका वासरावर हल्ला चढवला असून, या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली. सदर बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होता. ...
वसुंधरा स्वयंसहाय्यता बचतगटाच्या वतीने शेतकºयांना बांधावर खतेवाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून बांधावरच शेतकºयांना खते व बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला. तसे आवाहनही शासनाच्या ...
चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाउनमुळे पोलीस यंत्रणा बंदोबस्तात अडकली आहे. ग्रामीण भागातील गस्ती सध्या बंद आहे. अशा परिस्थितीत पोलीसपाटील व ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्य ...