राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाढतच चाललेल्या लॉकडाउनने गोरगरीब जनता, शेतकरी, हातावर पोट भरणारे मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर गरीब-होतकरूंना तत्काळ शिधापत्रिका मिळाव्यात, यासाठी श्रमजीवी संघटनेचे इगतपुरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू ...
रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता मिळालेल्या तपासणी अहवालात नव्याने १४ बाधित मिळून आल्याने शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७७९वर पोहोचली आहे. शनिवारपर्यंत त्यातील ६०४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आता मालेगावात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १२ ...
शहरात रविवारी दिवसभरात एकूण ३० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरातील गावठाण भागासह झोपडपट्ट्यांच्या परिसरात आता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. ...
रविवारी (दि ३१)दुपारी ४ वाजता विशेष रेल्वेने ६१६ व्यक्तींना बिहार मध्ये पाठवण्यात आले.रेल्वे स्थानकावर या नागरिकांना नेण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. ...
कोरोनाच्या संकटामुळे नाशिक मनपापुढेही आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. उत्पन्नाचे स्रोत रोडावले असताना प्रथेप्रमाणे कोट्यवधींचे अंदाजपत्रक सादर झाले आहे. यात नगरसेवकांचा राजकीय मशागतीचा अजेंडा असावाही; पण खिशात आणा नसताना काय करतील नाना, हाच औत्सुक्याचा ...