गावक-यांनी मात्र कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, परस्परांमधील ‘डिस्टन्स’ आदी सर्व नियमांचे पालन करण्याची अटदेखील घातल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले ...
नाशिक : लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे आवक वाढल्याने व दरात थोडी घट झाल्याने हापूस आंब्याची मागणीदेखील वाढली आहे. महिन्याभरापूर्वी दोनशे रुपये किलोचा हापूस आंबा आता शंभर रुपये असा आहे. ...
नाशिक - देवळाली येथील सर्वे नंबर २९५ मध्ये ज्या भूखंडला महापालिकेने चुकीच्या सर्वे नंबरच्या आधारे शंभर कोटी रूपयांचा टीडीआर दिला, त्या जागेचा मुळातच टीडीआर देण्याची गरजच नव्हती. जमिनीच्या मालकांनी शासनाला ही जागा मोफत देण्याचे लेखी स्वरूपात महसूल राज ...
नाशिक : पतीसह कुटुंबातील सर्वांना दिर्घायुष्य आणि आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करीत पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला .यंदा कोरोनाचे सावट असल्याने महिलांनी तोंडाला मास्क लावून फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत घराच्या नजिक असलेल्या वडाच ...
नाशिक : वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसला असून जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीत जीवित आणि मालमत्तेचेदेखील नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने कुठेही मनुष्यहानी झाली नसली तरी ५६ जनावारे दगावली ...
नाशिक : गतवर्षी गगनाला भिडलेल्या कांदा दराने यावर्षी मात्र शेतकऱ्यांना रडविले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या कधी सुरू, ...
गेल्या वर्षी पावसाळ्यात वनमहोत्सव साजरा करत संस्थेने या ठिकाणी २ हजार रोपांची लागवड केली होती. सध्या या देवराईमध्ये एकूण रोपांची संख्या १७ हजार झाली आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मागील पाच वर्षांपासून या ठिकाणी लावलेल्या रोपांचे संवर्धन केले जात आह ...
मनपा प्रशासनाकडून केंद्रातून नागरिकांना कुठल्याही प्रकारची वैद्यकिय सेवा पुरविली जात नसल्याने मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी तीव्र संताप गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. ...