मालेगाव शहरात कोरोना नियंत्रणात येत असतानाच द्याने भागात मात्र कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज सकाळी आलेल्या अहवालात द्यानेतील दहा पैकी सहा बाधीत मिळून आले आहेत. आज सकाळी नऊ वाजता ३६ जणांचे तपासणी अहवाल आले. त्यात दहा बाधीत मिळून आले, तर २६ अहवाल निगेटिव् ...
सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज तारा तुटल्याने व विजेचे खांब कोसळल्याने कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून ठप्प झाली आहे. ...
कोरोना संसर्गाच्या पाशर््वभूमीवर मालेगाव येथे बंदोबस्तावर असणार्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील सुमारे ५० पोलीस कर्मचाऱ्यांना मुसळगाव येथील इंडियाबुल्सच्या वसतिगृहात क्वॉरेन्टाईन करण्यात आले आहे. चौदा दिवसांचा कालावधी संपल्यावर हे कर्मचारी आपापल्या घरी ...
राजापूर परिसरात रोहिणी नक्षत्राच्या हजेरीने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. रिम झिम पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. ...
बुधवारी झालेल्या चक्रीवादळामुळे दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील शेतकऱ्यांचे पॉलिहाउस व नेटहाउसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. ...
बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा झालेल्या पावसामुळे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्राम ...
यंदा कोरोना व नैसर्गिक आपत्तीने कैऱ्यांना मोठा फटका बसल्याने बाजारात लोणच्याच्या कैºयांची आवक घटली आहे. परिणामी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाउन व संचारबंदीत घसरलेले कैºयांचे दर आता तेजीत आले आहे. ...
नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात शनिवारी (दि.६) टॉवरवरून पडून जखमी अवस्थेत आढळून आलेल्या काळा करकोचा पक्ष्याला जीवदान मिळाले आहे. त्याच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करून वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले. ...