इगतपुरी तालुक्यात रविवारी (दि.७) मुसळधार पावसाने हजेरी लावली. कसारा घाट व पश्चिम घाट माथा परिसरात संततधार सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना गारवा मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. ...
दुशिंगपूर येथील बंधाºयातून समृद्धी महामार्ग जाणार असल्याने कमी होणारी साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी खोदकामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अधिकचे खोदकाम करून बंधाºयांची क्षमता ६७ एमसीएफटीपर्यंत वाढवावी, अशी सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनास क ...
व्यावसायिकांना, आदिवासी व सर्वसामान्य जनतेला नियम व कारवाईचा धाक दाखवत कारवाई टाळण्यासाठी व गुन्हे दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नीळकंठ सोनवणे यांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप दुकानदार व व्यावसायिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर येथील सर्वपक्षीय ...
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, दहेगाव, म्हेळुस्के, ओझे, परमोरी, अवनखेड, करजंवण आदी भागात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत असल्याने परिसरात दहशतीचे वातवरण आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील घोटी ग्रापालिकेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. ...
दिवसेंदिवस जुन्या नाशकातील रुग्णसंख्या वेगवेगळ्या भागात वाढू लागली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ...
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून, शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव, घाईने घेतलेले निर्णय यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढलेली दिसू नये, म्हणून राज्य शासन आकड्यांची लपवा छपवी करत अस ...
रायगड जिल्ह्यात वादळग्रस्त कुटुंबांना मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच राज्यातील अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मागणी ...
कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालातील विद्युत अभियांत्रिकी विभा गाकडून तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून प्राध्यापकांसाठीही कौश्यल्य विकास कार्यक्रम राबविण्यात आला. आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अँप्लिकेशन इन पॉवर सिस्टि ...