नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख फाटा येथील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एक जण उपचारादरम्यान ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
शेतकऱ्यांना आता खरिपाचे वेध लागले असून, शेती मशागतीचे कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील चित्र पालटले असून, शिवार माणसांंनी फुलले आहे. ...
देशभरातील सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ब्रेक लागला तसेच चैत्रोत्सवनिमित्त होणारी यात्राही रद्द झाल्याने गडावरील व्या ...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखतानाच कुणीही यात बळी जाऊ नये यासाठी अहोरात्र झटणाºया आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश येत आहे. सिन्नरच्या आरोग्य यंत्रणेने कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून त्यांना टप्प्या-टप्प्याने डिस्चार्ज दिला आहे. ...
दोडी बुद्रुक येथील ५८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. सदर रुग्णावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाचा अपघात झाला म्हणून त्यास भेटण्यासाठी मुंबई येथे प्रवास केल्याची रुग्णाची हिस्ट्री आहे. ...
फांगुळगव्हाण परिसरातील शिवाजीनगर भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शारीरिक अंतर राखत सामूहिक श्रमदानातून विहीर साकारण्यात आली असून, महिलांची पायपीट थांबणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. ...
सिन्नर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने उद्योग, व्यवसाय सर्वच बंद आहे. त्यामुळे नगरपालिका व ... ...
भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे रस्त्याच्या विस्तरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सदरच्या विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भावडघाट ते मा ...
त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या मागण्यांकडे नगर परिषद प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न सफाई कामगारांनी केला आहे. ...