ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
खरीप हंगामाच्या शेतकामांना वेग आला असला तरी मागील वर्षी मोठ्या मेहनतीने पिकवलेला खरीप हंगामातील मका मात्र दरवाढीच्या आशेने आजही पोळीमध्येच गुदमरत आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी सटाणा येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व संबंधित शासकीय कार्यालये तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे. ...
सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील नाशिक जिल्हा सीमेवर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी भेट दिली. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी नाशिक जिल्हा पाथरे सीमेवरील नाकाबंदीला भेट देऊन पाहणी केली. ...
देशमाने परिसरातील शेतकऱ्यांनी टमाटा लागवडीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे नेहमीच्या तुलनेत टमाटा लागवडीत यंदा ७५ टक्के घट झाली आहे. ...
करंजाळी येथील सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभागाअंतर्गत कोरोनामुक्त भारत / जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. ...
येवला शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळाने उच्चदाब वाहिनीचे २९ खांब व लघुदाब वाहिनीचे ८७ खांब आणि २० रोहित्र नादुरु स्त झाले. सुमारे ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या सहा दिवसांपासून ठप्प असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा ...