नाशिकरोड भागात घरफोडी व हाणामारीच्या घटना घडल्याचे समोर आहे आहे. देवळालीगाव मालधक्का रोड गुलाबवाडी येथे बंद घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर जेलरोड नारायण बापू चौकात कंपनीच्या कामग ...
स्थलांतरित कामगारांची दखल घेऊन केंद्र व राज्य सरकारने असंघटित कामगार कल्याण कायद्याअंतर्गत या कामगारांची नोंदणी करावी व आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी,अशी मागणी विविध कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. ...
शासनाने सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आणि अडीच ते तीन महिन्यांनंतर बाजारपेठा सुरू झाल्याने मध्यवर्ती बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे महापालिकेने हा गोंधळ टाळण्यासाठी आता मेनरोडसारख्या बाजारपेठांमध्ये सम आणि विषम तारखेला क ...
शहरातील अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत पावसाचे पाणी साचून उद्योजकांचे नुकसान होऊ नये, यासाठी आयामा पदाधिकारी व एमआयडीसी अधिकारी यानी औद्योगिक वसाहतीतत संयुक्त पाहणी केली. ...
शहरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी या विरोधात तिव्र संताप व्यक्त होत आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिधींकडे व मनपा प्रशासनाकडे तक् ...
खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टीकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. यात पूर्व प्राथमिक शाळाही मागे नसून नर्सरी सोबतच ज्युनीयर केजी व सिनीयर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही ऑन ...
गतवर्षी जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीचा सामना जिल्हा प्रशासनाने केला असताना यंदाही जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तीन ते चारपटीने अधिक पाणीसाठा असल्याने पूरपरिस्थतीचा साम ...
कोरोना विरोधातील लढ्यात पोलीस महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितताही गरजेची आहे. हीच गोष्ट ओळखून नाशिकच्या आदिया आणि आर्या राज लोनसाने या दोघा बहिणीनी आपल्या पॉकेटमनीतून पोलिसाना फेस मास्क, फेस शिल्ड आणि सॅनेटायझर यासारख्या साहित्याची मदत क ...
शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून विविध या भागातील विद्युत उपकेंद्रावरी वाढता ताण कमी करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारपासून अधिकृतरीत्या लॉकडाऊन उठल्याने खऱ्या अर्थाने महानगरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने खुली झाली. ग्राहक पुन्हा पूर्वीसारखेच प्रतिसाद देतील, या विश्वासावर दालने सुरू झाली असून, बाजारपेठेत नागरिकांची गर्दीदेखील आहे. मात् ...