देशमाने : गाव, परिसरात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे, मात्र निम्म्याहून अधिक शिवारात अत्यल्प पावसामुळे पेरणीयोग्य ओल नसल्याने त्या ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. ...
निफाड : कोरोना रोगाच्या प्रसारामुळे जगातील सर्व देशांना आर्थिक फटका बसलेला असताना गावगाडा चालवणाऱ्या संस्थांना कोरोनामुळे आर्थिक चटके बसले आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन असल्याने निफाड नगरपंचायतीच्या विविध कररूपाने मिळणाºया वसुलीत घट झाल्याने मागील वर् ...
नाशिक : तालुक्यातील नाशिक -पुणे महामार्गावरील बाभळेश्वर गावातील रहिवाशी राजाराम शिंगाडे यांच्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या तीन वर्षीय चिमुकलीला बिबट्याने ... ...
नाशिक शहरात एकाच दिवसात आठ जणांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. लॉक डाऊनचे निर्बंध शिथील होताच उसळलेल्या गर्दींनंतर ससंर्ग वाढत चालल्याने शहरात चार ते पाच दिवस कडकडीत लॉक डाऊन जाहिर करावे अशी मागणी भाजपाच्या पदाधिका-यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या ...
गणेशोत्सवाला जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्याचप्रमाणे विविध गणपती मंडळांनी यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव करण्याचा निर्धार केला आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे कार्यालयीन कामकाज सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने केल्या असून, नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्राच्या कार्यालयीन कामकामज सुरू करण्यासही विद्यापीठाने हिरवा कंदील दिला आहे. परंतु, महाव ...
कामगारांनी जेसीबीद्वारे केवळ उडणारा कारंजा मातीच्या भरावाने दाबला परंतू वाया जाणारे पिण्याचे शेकडो लिटर पाणी त्यांना रोखता आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ...