वरखेडा : सध्या सर्वत्र कोरोनाच्या सावटामुळे लॉकडाऊन असल्याने हळूहळू दुकाने सुरू करण्यात आली आहेत. बाजारपेठेमध्येही नागरिकांची वर्दळ पहावयास मिळत आहे. चटकदार लोणचे टाकण्यास आवश्यक असलेली कैरी खरेदीसाठी दिंडोरी बाजारात गृहिणींची गर्दी होऊ लागली आहे. ...
पेठ : नाशिक-गुजरात महामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी गावच्या बसस्थानकानजीक असलेल्या फरशी पुलाला धडकून मालवाहू ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे व मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
नांदगाव : शहरातील रेल्वेचे फाटक गुरुवारपासून (दि.१८) कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याने नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय होणार आहे. पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याशिवाय रेल्वे प्रशासनाने फाटक बंद करू नये, अशी मागणी चालकांसह नागरिकांनी केली आहे. ...
लासलगाव : शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
नाशिक : रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची मजुरी बॅँकेत जमा केली जाते. तथापि, आदिवासी क्षेत्रात बॅँका नसल्याने मजुरांना बरेच अंतर पार करून बॅँक असलेल्या ठिकाणी जावे लागते. त्यांची होणारी गैरसोय दूर करण्याकरिता रोहयो मजुरांची खाती ‘पोस्ट पेमेंट ...
सिन्नर : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, सिन्नर शहर कोरोनामुक्त असताना ग्रामीण भागात मात्र कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ...
वणी : येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने अत्यावश्यक सेवावगळता २३ जूनपर्यंत गावातील सर्व व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन व ग्रामपालिका सतर्क झाली आहे. ...
जळगाव निंबायती : (अमोल अहिरे )जगभरात आलेल्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात तब्बल अडीच महिन्यांहून अधिक काळ ताळेबंद लागल्याने जवळपास सर्वच व्यवसायांवर याचा परिणाम झाला. ...
नाशिक : आंतररराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकमत, केंद्रीय आयुष मंत्रालय व किचन इसेन्सियल यांच्यातर्फे गुरुवारपासून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना घरी बसून सलग तीन दिवस होणाऱ्या मोफत कार्यशाळेतून यो ...