नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, आता दिवसाकाठी ६० ते ७० जणांना कोरोना संसर्ग होत असल्याचे आढळत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच ही परिस्थिती उद््भवली आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा लॉकडाऊन करून निर्बंध वाढविण्याबाबत राज्य शासन ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून शासनाकडून नाशिक जिल्ह्यासाठी दोन ट्रुनॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील एक मशीन नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये, तर दुसरे मशीन मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून ...
नाशिक : मागील वर्षापासून वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने तृप्त झालेल्या धरणांमध्ये यंदादेखील समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा असून, काही धरणांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे. ...
नाशिक : संचारबंदीच्या चौथ्या टप्प्यापासून जुने नाशिक आणि वडाळागाव परिसर कोरोना पूर्वीसारखे सर्व व्यवहार पार पडू लागल्याने जूनच्या पहिल्या दिवसापासूनच कोरोनाबाधितांची संख्या, तसेच मृतांच्या आकड्यांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली. ...
नाशिक : ( अझहर शेख )कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल केले गेले आहे. सरकारकडून पुन्हा जनजीवन पूर्वपदावर आणले जात असताना शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मे महिन्यात मात्र गुन्हेगारी ‘अनलॉक’ झाल्याचे दिसून येत आहे. ...
नाशिक : शहरातील विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने व्यापारी आणि छोटे-मोठे व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, सर्वसामान्य जनता हजारोंच्या संख्येने दररोज घराबाहेर पडत आहे. ...
नाशिक : हातावर पोट असणाऱ्या कामगारांबरोबरच गणेशमूर्ती साकारणाºया मूर्तिकारांनाही कोरोनाची झळ सोसावी लागत आहे. गणेशोत्सवाला जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही ...
नांदूरशिंगोटे/चांदोरी : सिन्नर तालुक्यातील दापूर व चापडगाव परिसरात सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील छोटे-मोठे बंधारे पावसाच्या पाण्याने भरले आहेत, तर काही भागात पावसाचे पाणी शेतात घुसल ...
सटाणा : येथील बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार दिलीप बोरसे यांच्या निकटवर्तीय वीरगाव गणाच्या संचालक सुनीता ज्ञानेश्वर देवरे यांची मंगळवारी (दि. १६) बिनविरोध निवड करण्यात आली. ...