पंचवटी : पेठरोड येथील तीन पुतळा रस्त्यावरील दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात १८ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महानगरासह जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात टेम्परेचर गनसह सर्व अत्यावश्यक उपकरणांची सज्जता करण्यात आली आहे. ...
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत वेळापत्रक ठरवून दिले असून, शक्यतो पुढच्या महिन्यापासून शैक्षणिक सत्र सुरू होणार असले तरी, जिल्हा परिषदेच्या २१४ शिक्षकांनी मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ...
सिडको : पाथर्डी-पिंपळगाव खांब रोडवरील जाधव मळा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने महापालिकेने सदरचा रस्ता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून रस्ता बंद केलेला असताना सदर रुग्णाच्या नातेवाइकांनीच रस्ता मोकळा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी कोरोनाचा प्र ...
शहरात कोरोनाचा उद्रेक झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना मास्क लावण्याचीदेखील आवश्यकता आहे. मात्र गेल्या काही दिवसांत शहरात झालेल्या मान्यवरांच्या ... ...
नाशिक : कोरोनामुळे सर्वत्र लसीकरण मोहिमा ठप्प झाल्याने बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देशभरासह नाशकातदेखील हीच स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्व लक्षात घेता शहरातील नामको चॅरिटेबल ट्रस्टने नामको हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र शुक्रवारी सुरू ...
नाशिक : महापालिकेच्या पंचवटी विभागातील फुलेनगर येथील मेरी कार्यालयाजवळ असलेली भूमिगत जलवाहिनी सोमवारी (दि.१६) फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय ... ...
एकलहरे : मोहगाव येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकºयांसाठी कांदाचाळ, शेडनेट हाउस, पॉलिहाउस, हरितगृहात उच्चप्रतीचा भाजीपाला लागवड, ८ ते २० एचपीपर्यंतचा ट्रॅक् ...
पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून पंचवटी गावठाण परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण दिवसाआड वाढत चालल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पंचवटीत दररोज दहा ते पंधरा रुग्ण आढळून येत असल्याने पंचवटीतील गावठाण भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. नाशि ...
नाशिकरोड : सौभाग्यनगर येथे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार रेल्वे रु ळावर अडकली असता देवळाली कॅम्पकडून आलेल्या मालगाडीने कारला धडक देत रु ळाच्या बाहेर फेकले. ...