ऑनलाइन महासभेत कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याने आणि व्हिडिओ कनेक्टिविटी मिळत नसल्यामुळे आज विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात जाऊन फिजिकल गोंधळ घातला. ...
लोहोणेर : कसमादेतील काही भागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. खते, बियाणे, मजुरीची रक्कम अदा करण्याआधीच कीटकनाशकांची खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत विविध आवश्यक सुविधा व सुधारणा करण्यासाठी ग्रामस्थांनी जवळपास २६ हजारांची मदत दिली असून, ही रक्कम आरोग्य केंद्राकडून सुपूर्द करण्यात आली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील दोडी येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील निमोण तालुका संगमनेर येथे राहणाऱ्या त्यांच्या ३१ आणि ३० वर्षीय दोन्ही मुली आणि १३ वर्षांची बालिकाही कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. ...
नांदगांव : शहरातील रेल्वे फाटक दि. १८ जुन पासून बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होणार होती. याबाबचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच त्याची रेल्वे प्रशासनाने दखल घेत फाटक सुरूच ठेवण्याचा नि ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून, दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात आठ रुग्ण दगावले होते, त्यानंतर बुधवारी (दि.१७) एकूण सहा जणांचा बळी गेला. त्यामुळे आता मृतांची संख्या ४६ झाली आहे. ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात प्रारंभी केवळ ३० बेड्ससाठी करण्यात आलेली आॅक्सिजन पाइपलाइनची व्यवस्था तिपटीहून अधिक वाढवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कोविड रुग्णालयातील १०० बेड्सला पाइपलाइनद्वारे सेंट्रलाईज आॅक्सि ...
नाशिक : कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसल्याची वस्तुस्थिती असली तरी कोरोनाशी लढताना दुसरीकडे अर्थचक्रदेखील सुरू राहिले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्र्या ...