ओझर : कोरोनाच्या संकट काळात मालेगाव येथे तब्बल २ महिने कर्तव्य बजावणाºया ओझर पोलीस कर्मचाºयांचे ओझर पोलीस ठाणे येथे नागरिकांतर्फेजंगी स्वागत करण्यात आले. ...
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथक एका पडीक घरातून चोरीच्या सायकली हस्तगत केल्या असून संबंधित मालकांना त्या परत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जा बालकांच्या या सायकली होता त्यांनी आनंद व्यक्त केला ...
लखमापूर : दिंडोरी तालुका शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर आहे. योग्य मेहनत करूनही गेलेल्या द्राक्ष हंगामात शेतकरीवर्गाला कोणताच हमी भाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला अग्रक्रम दिला आहे. ...
सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये चांगला व उत्तम प्रकारचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे. ...
सायखेडा : अवघे अवघे सारेजण ! घ्या विठुरायाचे दर्शन, जगात आहे भारी पंढरीचा वारकरी....या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरपुरातील विठुराया ...
नाशिककरांसाठी अत्यंत सोयीचे व रेल्वेच्या दृष्टीनेही महत्वाचे असलेले नाशिक शहर रेल्वे तिकीट आरक्षण त्वरीत सुरु करावे व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व झेडआरयूसीसी कमिटीचे सदस्य भावेश मानेक यांनी रेल्वे प्र ...
बालभारतीच्या नाशिक विभागीय भांडारातून नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांध्ये तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वितरण करण्यात आले आहे. एकात्मिक अंतर्गत दोन प्रकारची पुस्तके विभागीय कार्यालयास प्राप्त झाली आहे. ...