लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाटोदा परिसरात कोळपणीला वेग - Marathi News | Speed up digging in Patoda area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा परिसरात कोळपणीला वेग

पाटोदा : परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका, बाजरी सोयाबीन, भुईमुग, मुग आदी पिकांची पेरणी व लागवड केली आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून परिसरात पावसानेही उघडीप दिल्याने या पिकांच्या को ...

दिंडोरी तालुक्यात खरीप पेरणी पूर्ण - Marathi News | Kharif sowing completed in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात खरीप पेरणी पूर्ण

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात निसर्गचक्र ीवादळानंतर पावसाला सुरवात झाल्यानंतर शेतातील पेरणीला वेग आला आहे. दिंडोरी तालुक्यात सध्या खरीप पेरणीचे काम जोरात सुरू आहे. मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला स ...

जायखेडा शहरातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक - Marathi News | The number of corona victims in Jayakheda city is alarming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायखेडा शहरातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक

जायखेडा : बागलाण तालुक्यातील जायखेड्यासह परिसरातील गावांमधील त्या नवीन ३२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व क्वॉरण्टाइन करण्यात आलेल्या ... ...

नांदूरवैद्य येथे महिलांना शेतीशाळेद्वारे मार्गदर्शन - Marathi News | Guidance to women through agricultural school at Nandurvaidya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरवैद्य येथे महिलांना शेतीशाळेद्वारे मार्गदर्शन

नांदूरवैद्य : शेतकरी महिलांनी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून शेतमालाचे उत्पादन वाढवावे. शेतीशाळेच्या माध्यमातून महिलांनी प्रशिक्षित होऊन निर्णय क्षमतेच्या बळावर कृषी क्षेत्रात बदल घडवून आणावा हाच शेतीशाळेचा मुख्य उद्देश ...

आॅफलाइन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय ? - Marathi News | What about offline student learning? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅफलाइन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय ?

लोकमत न्यूज नेटवर्क येवला : कोरोना संसर्ग काळात आॅनलाइन शिक्षणाची सर्वच सोशल माध्यमावर वावटळ उठली असून, ज्या ग्रामीण, कष्टकरी, मजूर, कामगार, डोंगराळ-दुर्गम भागात इंटरनेट अथवा सोशल मीडिया पोहचू शकत नाही, आर्थिक स्थितीमुळे ज्या पालक-विद्यार्थ्यांकडे स् ...

महापुराची पूर्वतयारी अधिक गतीमान - Marathi News | Preparations for floods are more rapid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापुराची पूर्वतयारी अधिक गतीमान

चांदोरी : चांदोरी सह संपूर्ण गोदाकाठच्या १९ ते २० गावांना महापुराचा फटका बसत असतो या महापुरामूळे शेती,छोटे-मोठे व्यवसायिक, दुकानदार, दूध संकलन केंद्र यांना मोठया प्रमाणत आर्थिक झळ सोसावी लागते तर मोठया प्रमाणात वित्तहानी होते. ...

लॉकडाऊनचा कांदा उत्पादकांना फटका - Marathi News | Lockdown hits onion growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊनचा कांदा उत्पादकांना फटका

सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट आणि कांद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे शहरी भागातील नाश्ता सेंटर बंद असल्याने कांद्याच्या मागणीत मोठी घट झालीआहे. किरकोळ बाजारात गिºहाईक खरेदीला जात नसल्याचा मोठा फटकादेखी ...

कोरोना वैद्यकीय व्यवस्थापनासाठी स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर ; ॲक्शन प्लान - Marathi News | Independent Emergency Operations Center for Corona Medical Management; Action Plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना वैद्यकीय व्यवस्थापनासाठी स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर ; ॲक्शन प्लान

कोरोनाच्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी आता स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित करण्यात येत असून सर्व यंत्रणांच्या समन्वयातून साकारलेल्या या सेंटरच्या माध्यमातून कोरोना संसर्ग व आरोग्य सेवांच्या संचलन व सनियंत्रणाबरोबरच त्यासाठीचा ॲक्शन प्लान तया ...

कांदा चोरीप्रकरणी मुद्देमालासह एकास अटक - Marathi News | One arrested in onion theft case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा चोरीप्रकरणी मुद्देमालासह एकास अटक

नांदगाव : बाणगाव शिवारातील शेतकऱ्याच्या शेतातील ३० क्विंटल कांदा चोरी प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तत्काळ कारवाईमुळे मुद्देमालासह चोर रंगेहाथ सापडल्याची घटना घडली. ...