नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच शहरात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने शहर हादरले आहेत. मात्र, अशा स्थितीत नागरिक आरोग्याबाबत नियमांचे पालन करण्यास तयार नाही. मास्क असूनदेखील ते तोंडावर लावणाऱ्यास टाळाटाळ करणाºया पाचशे नागरिकांना अडवून महापा ...
नाशिक : शहरातील कोरोनाचा उद्रेक कायम असून, बाधितांपेक्षा मृत्यूने अधिक उग्ररूप धारण केले आहे. शनिवारी (दि.२०) एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ५६ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्स नि ...
नाशिक- राजकारण आणि टक्केवारी इतकी एकरूप झालेली आहेत की, महापालिकेचे कामकाज त्याशिवाय चालत नाही. ही टक्केवारी इतकी घट्ट झाली आहे की कोणी कोणाला आरोप केले तरी तेही फिट्ट बसु शकतात. गेल्या ‘आॅनलाईन’ महासभेत ‘फिजीकल’ गोंधळ घालणाऱ्या विरोधकांपैकी काहींनी ...
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरनगरसमोरील डीजीपीनगर येथे अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा उद्यान ... ...
नाशिक : दशकाच्या प्रारंभापासून योगाचा वाढू लागलेला प्रसार आणि आंतरराष्टÑीय योग दिन साजरा होऊ लागल्यापासून त्याच्या प्रसारात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदतच झाली होती. मात्र, तरीदेखील जे नागरिक वेळेअभावी योगाकडे दुर्लक्ष करीत होते आणि प्राणायाम करणे ...
बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यास यश येईल, तोपर्यंत आपण सर्वांनी योग्य ती खबरदारी घेत वनविभागाच्या सुचनांचे पालन करत मनुष्यहानी, पशुधनाची हानी रोखण्यासाठी पुढे यावे, हेच यानिमित्ताने सांगू इच्छितो...! ...
नाशिक : संपूर्ण जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कोरोनाच्या रुग्णांवर उपचाराचे सर्वात प्रमुख केंद्र असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या वतीने गत तीन महिन्यांत जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमदार निधीतून नऊ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी आरोग्य ...