नांदूरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्व ठिकाणी दुकाने, व्यवसाय, शाळा, महाविद्यालये आदी बंद करण्यात आले असून अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील शिवण ...
वडनेर : सध्या पेरणी कामे अंतिम टप्यात आली आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने शेतशिवारी बिज पेरणी केली आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड काटवण परिसरात करण्यात आली आहे . ...
त्र्यंबकेश्वर : यंदा खरीप पिकांमध्ये भाताला जास्त महत्व कृषि विभागाने दिले आहे. यंदा जवळपास 10 हजार हेक्टर मध्ये विविध जातीच्या भाताची लागवड करण्यात येत आहे. त्या खालोखाल नागली खुरसणी उडीद पावसाळी भुईमूग शेंगा कडधान्य वगैरे खरीपाची पेरणी सुरु आहे. ...
कळवण : येथील तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिनी उत्पादनांची होळी करून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करून व्यापारीवर्गाने चिनी मालाची विक्री करू नये असे आवाहन करण्यात आले. गलवान खोऱ्यात चिनी सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण ...
नांदूरशिंगोटे : गत आठवड्यात धरण परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात १९ दशलक्ष घनफूट इतकी वाढ झाली आहे. तालुक्यातील चास खोºयात लागोपाठ चार दिवस झालेल्या पावसाने १६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ...
नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील चास येथील गरीब व शेतकरी कुटुंबातील समाधान (रविंद्र) बाळासाहेब भाबड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत नायब तहसीलदार होण्याचे स्वप्न साकारले आहे. तालुक्यातील शेतकºयाच्या मुलाने यश मिळविल्याबद्दल ...
झोडगे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील रेशन वाटप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून कोणतेही सामाजिक अंतर ठेवत नसल्याने आणि कुणी तोंडेवर मास्कलावत सनल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. ...
कसबेसुकेणे : चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना मौजे सुकेणे येथे पंचक्र ोशीतील ग्रामस्थ, सुकेणा आर्मी आणि कसबेसुकेणे पोलिसांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच चीनच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. ...
नांदूरवैद्य : कोरोनाक्घे हॉटस्पॉट समजल्या जाणार्या मालेगाव येथे वैद्यकीय सेवा देणार्यांचा घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून दुपारच्या सुमारास एक कार नदीपात्रात पडली. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत केल्याने कारमधील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ...