चांदोरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलिग्नत के. के. वाघ कला, वाणज्यि, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी ता निफाड येथील महाविद्यालयात 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन क्र ीडा ज्योतीचे प्रज्वलन करून साजरा करण्यात आला. ...
पेठ : नाशिक शहराबरोबर कोरोना विषाणू ने आता ग्रामीण भागात पाय पसरायला सुरु वात केली असून खबरदारीचा उपाय म्हणून पेठ नगरपंचायतीने शहरातील व्यावसायिकांसाठी सम- विषम फॉर्म्यूला ठरवून दिला आहे. ...
लासलगांव : धरण उशाशी कोरड घशाशी अशी अवस्था सध्या लासलगाव सह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची झाल्याने वीज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या दूर्लक्ष्यामुळे आणि सतत होणाºया वीज पुरवठा खंडित होत असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी असूनही या योजनेच ...
नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत असले तरी यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १५ जूनला शैक्षणिक वर्ष सुरूहोऊनही शाळांपर ...
नाशिक : पाच वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यातील पाणीपुरवठा व अन्य कामांच्या सुमारे १७ कोटी रुपयांची बिले देण्याच्या प्रस्तावाला महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंजुरी दिली खरी; परंतु त्यातून भाजपअंतर्गत वाद पेटला आहे. महापौरांच्या निर्णयाला भाजपतील काही न ...
मालेगाव मध्य : रौनकाबाद येथे गटारीवरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकास शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या माजी नगरसेवकासह तीन जणांना आझादनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. ...
मालेगाव मध्य : शहरातील कुत्ता गोळीप्रकरणी आझादनगर पोलिसांनी आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करीत सुरत येथील औषध विक्रेत्यासह तीन जणांना अटक केली. त्याच्याकडून एक ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी दे ...
मालेगाव : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना त्वरित कर्जवाटप व्हावे व राज्य सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...
मालेगाव : प्रशासनाचे असहकार्य, बारदानाचा अभाव तसेच शेतकी संघाचे व्यवस्थापक, सेवक यांच्या नियोजनाअभावी येथील मका खरेदी योजना प्रारंभापासून वादाच्या भोवºयात सापडली असून, त्यामुळे शेतकºयांची हेळसांड झाली आहे. ...