नाशिक : भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहिराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या प्रतिनिधी मंडळाने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे या ...
नाशिक : नाशिक महानगराला सायकल सिटी बनवण्यासाठी नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनसह विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. सर्वस्तरीय प्रयत्नातून नाशिकमध्ये सायकलची चळवळ रुजण्यास मदत झाल्याने नाशिकमध्ये सायकलविक्रीचे प्रमाणदेखील अन्य महानगरांच्या ...
इंदिरानगर : ‘पिंपळगाव खांब रस्ता चिखलात रुतला’ या लोकमत वृत्ताची दखल घेत तातडीने महापालिकेच्या वतीने रस्त्याचे खडीकरण करण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
देवगाव : परिसरात महावितरण विभागाने जुन्या जीर्ण झालेल्या विद्युतवाहक तारा आणि विद्युत खांब बदलून त्याठिकाणी नवीन खांब बसवले. तसेच विद्युतवाहक तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी केली आहे. ‘लोकमत’मध्ये १५ जून रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच म ...
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांचा प्रवास सुखाचा झाला असला तरी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांची ओझर शहरासह परिसरात पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने अटी-शर्थींवर सुरू केलेल्या अनलॉकमुळे नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती दूर झाल्याचे विनामास्क व शारीरिक अंतर न पाळ ...
येवला : उत्तर महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर कांदा उत्पादन होत आहे. निर्यातीच्या कचाट्यात कांदा उत्पादक अडकला तर नाफेडच्या खरेदीबाबतच्या उदासीन धोरणाचा फटकाही कांदा उत्पादकांना बसला ...