इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला ...
आपल्या विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी येत्या ३ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. २६) बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे, तालुकाध्यक्ष गीतांज ...
शेतकरी बांधवांना राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून खरीप हंगामाकरिता पीककर्ज उपलब्ध करून द्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी. ए. कापसे यांना दिले. ...
जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली आहे. नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक ...
पत्नी सारिका हिच्याशी जवान सचिन मोरे यांचे बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मला आता तुझ्याशी बोलता येणार नाही. कारण तिकडे रेंज नाही. मुलांच्या तब्येती कशा आहेत. माझी वाट बघू नको, असे सांगून गेले आणि त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. काय बो ...
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, करंजवण, म्हेळुस्के, परमोरी, अवनखेड, दहेगाव वागळूद आदी भागामध्ये टमाटा लागवड लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोपे मिळत नसल्याने शेतकरीवर्गाला मोठी धावपळ करावी लागत आहे. ...
डॉक्टर दाम्पत्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांनी आता त्याचा धसका झेतला आहे. ओझरटाऊनशिप येथे राहणारा एचएएल कामगाराचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. ...
नाशिकशहरातील दुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय शहरातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे. कोरोना महामारीचा प्रभाव लक्षात घेऊन कोरोनाची व्यापारी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. ...