जिल्ह्यातील कोरोना बळींच्या संख्येत शुक्रवारी तब्बल १४ बळींची भर पडल्याने नाशिक जिल्ह्यातील बळी दोनशेचा टप्पा ओलांडून २१३वर पोहोचले आहेत. शनिवारी गेलेल्या बळींमध्ये नाशिक महानगरातील दहा, मालेगावचे दोन, तर ग्रामीणमधील दोन बळींचा समावेश आहे. जिल्ह्यात ...
जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २१३वर पोहोचल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यातील मालेगाव आणि परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना नाशिक महानगरातील आणि त्यातही जुने नाशिक, वडाळागाव, पेठरोड, पं ...
बिटको पोलीस चौकी येथे दोन कुटुंबामध्ये सुरु असलेला वाद सोडविताना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
साकोरी झाप गावातील मराठी शाळेजवळ वीरजवान सचिनच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. पुणे येथे त्याचे ‘पार्थिव’ आणले जाणार असून, त्यानंतर नाशिकमार्गे शनिवारी सकाळी १० पर्यंत त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणले जाईल. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ...
मला फोन करू नका, मी रेंजमध्ये नाही, असे सुमारे महिनाभरापूर्वी व भ्रमणध्वनी-वरून बोलणे झालेल्या येथील सचिन मोरे यांना वीरमरण आले अन् ‘रेंज’ नसल्याने महिनाभरापूर्वीचा ‘संवाद’ केवळ आठवण म्हणून ठेवून गेला. संपूर्ण मोरे वस्तीवर आज दिवसभर गाव गोळा झाला. कु ...
एकीकडे कोरोना महामारीत देवदूत बनलेल्या पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे, तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील आरोग्य उपकेंद्राचे दारच बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित व ...
विंचूर : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या येथील रुग्णाचा नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विंचूर व परिसरात पहिला बळी ठरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रेल्वे खात्यात सेवेत असल्याने कल्याण येथे वास्तव्यास असलेल्या व येथील ...
राखीव जंगलातील सर्वच झाडांवर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला करीत झाडावरील सर्व हिरवी पाने फस्त केली आहेत. या प्रकाराकडे कळवण व कनाशी वनविभागाने दुर्लक्ष झाले आहे. या अळीला रोखून जंगल संपदा रोखावी, अशी मागणी आदिवासी जनतेने केली आहे. एकीकडे देश कोरोनाच्या ...