औंदाणे : बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा पारनेर ते सातमानेपर्यंतचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी बागलाण पंचायत समितीचे उपसभापती कान्हु अहिरे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे परिसरात जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असून, टोळी सक्रिय झाल्याने परिसरातीन शेतकऱ्यांचे पशुधन संकटात सापडले आहे. ...
येवला : येवला तालुक्यातील चार संशयित रूग्णांचे अहवाल बुधवारी (दि. १) पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, नाशिक रूग्णालयातून दोन बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ...
बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपासून सर्वच पोलीस ठाणे हद्दीत गस्तीपथकाद्वारे व्यावसायिकांनाही सुचना देण्यात आल्या व नाकाबंदी पॉइंट सक्रीय करत दुचाकीस्वारांकडे चौकशी करण्यात आली. ...
दोघांकडे चौकशी सुरु असताना बनकर यांच्याशी मोबाइलवरु न झालेले संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. त्यामुळे बनकर यांचाही या लाचप्रकरणात सहभाग असल्याचे पुराव तपासी पथकाला मिळाले. ...
चांदवड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील ५४ वर्षीय पुरु ष व ५१ वर्षीय महिला यांचे स्वॅब तपासणी साठी काल मंगळवारी पाठविण्यात आले होते ते आज बुधवार दि. १ जुलै रोजी ते प्राप्त झाले असून दोन्हीही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...
सिन्नर: तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वावी गावात व्यवसाय करणाºया सर्वच व्यवसायिकांची आठवड्यातून दोन वेळा तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आठवडे बाजारचे निमित्त साधून आरोग्य केंद्राच्या वतीने गावातील दुकानांमध्ये जाऊन व ...