मालेगाव येथील महामार्गावरील लबैक हॉटेल येथे गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पवारवाडी पोलिसांनी गांजाची वाहतूक करताना मोहंमद गुलजार मोहंमद कलीम ऊर्फ पापा यास अटक केली आहे. त्याच्याकडून ४ लाख ६९ हजार ५०० रुपये किमतीचा ४६ किलो ९५० ग्रॅम गांजा जप्त ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून आरोग्यसेवकांप्रमाणे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या पिंपळगाव येथील आशा वर्कर यांनी विविध मागण्यांसाठी शुक्र वारी आरोग्य अधिकारी योगेश धनवटे यांना निवेदन देऊन एक दिवसासाठी संप केला. ...
राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सदस्य असलेल्या शिक्षक भारतीने शुक्रवारी (दि.३) एक दिवसाचे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुपूर्द केले. ...
कामगारांचे वेतन, वाढीव वीजबिले, मोफत धान्य वाटप, कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घेणे आदी विविध मागण्यांसाठी सीटूचे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. ३) निदर्शने करण्यात आली. ...
चांदवड तालुका कॉँग्रेस कमेटीच्या वतीने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना केंद्र शासनाने केलेली महाराष्ट्र राज्यात भरमसाठ वाढत चाललेली पेट्रोल व डिझेल दरवाढ, कांद्यास हमी भाव व शेतीविषयक प्रश्नांबाबत निवेदन दिले. ...
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) सामाजिक, राजकीय संघटनांनी विविध मागण्यांसाठी स्थानिक प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने केली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या माध्यमातून शारीरिक अंतर राखत देण्यात आले. यामुळ ...
मनमाड येथील रेल्वे कारखान्यातील आॅल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा झोनल सचिव सतिश केदारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ...
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील वीर इलेक्ट्रो इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आठ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत असून, कंपनीकडून कंत्राट संपल्याच्या नावाखाली कमी केल्याचा आरोप करीत कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच कुटुंबासह निदर्शने क ...