यावर्षी १५ जूनला शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकलेली नाहीत. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शिक्षण संस्थांनी आॅनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६० ...
गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत अपघाताचे प्रकार वाढले आहेत. पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला भरधाव कारचालकाने धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि. २) लॅमरोड परिसरात घडली. ...
कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनचा जिल्ह्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, आल्याच्या भावात क्विंटलमागे सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे. ...
मनपाच्या महासभेत गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांनी आरक्षण बदलण्याच्या उपसूचनेसाठीच वाद निर्माण केल्याचा आरोप सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार आणि गुरुमित बग्गा यांनी उपसूचना मागे घेतली आहे. ...
मालेगाव : शहरातील ११५ जणांच्या घशातील स्रावांचे नमुने मिळाले असून, त्यातील १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात पवारवाडी पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांचा समावेश असल्याने पोलिसांमध्ये घबराट पसरली आहे. ...
मुसळधार पावसामुळे कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत कोसळली. त्यामुळे धोकादायक शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ...
एकीकडे कोरोना-बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचे मार्गदर्शन, आरोग्यसेवकांची मेहनत, वेळच्या वेळी आहार आणि योग्य उपचार यामुळे मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनातून मुक्त होत आहेत. गुरुवारी तब्बल १४, तर शुक्रवारी १० ज ...
खरिपाच्या संदर्भात पेरणीचे पूर्ण नियोजन झाले असून, त्यानुसार कामकाज झाले आहे. त्याबरोबर खते व निविष्ठांची कुठेही टंचाई भासणार नाही. काही शेतकऱ्यांच्या खतांबाबत अडचणी होत्या, त्यासंदर्भात संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. खते व न ...
कांदा उत्पादन खर्चही निघत नसल्याने व कांदा कवडीमोल दराने विकला जात असल्याने शासनाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार नितीन पवार यांच्याकडे करण्यात आली. ...