ाायगाव : क्रूषी संजिवनी सप्तहा निमित्ताने तालुका क्रूषी विभागाच्या वतीने जायगाव येथिल शेतकर्यांना सोयाबीन व मका किड नियंत्रणा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. ...
कसबे सुकेणे : ओझर-सुकेणे परिसरातील महत्वाची समजली जाणारी जिव्हाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे निफाड विधानसभा अध्यक्ष सुयोग कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
सटाणा:शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन शनिवारी (दि.४) पुन्हा दोन महिलांसह तिघे कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आले आहे. शहरात सर्वच नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत असतांना रु ग्ण संख्येतही वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...
पेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश असलेल्या पेठ तालुक्यात केवळ मोठे जलिसंचन प्रकल्प नसल्याने ऊन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शिवाय शेती उपयोगी जमिन असूनही बागायत क्षेत्र कमी होत असल्याने बोरवठ गावानजिक संभाव्य धरण क्षेत्राची विध ...
उमराणे : कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्र मांतर्गत कृषी विभाग आत्मा तर्फे तिसगाव (ता. देवळा) येथील नोंदणीकृत किसान शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील तज्ञ व अधिकारींकडुन शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ...
जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. ...
मालेगाव : शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा कब्रस्थान भागात मुन्शीबाबा दर्ग्यासमोर मोहंमद अन्वर अन्सारी (४५) रा. करीमनगर गल्ली नं. २ यास विनापरवाना बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र (पिस्टल) स्वत:च्या ताब्यात बाळगताना मिळून आला. ...