शिक्षकांना देण्यात आलेल्या कोरोनासंदर्भातील सेवा त्वरित रद्द कराव्यात, असे पंधरा दिवसांपूर्वी निघालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करून शिक्षकवर्गाला कोरोना सेवेत जुंपले जात असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात विविध उपक्रमांनी कृषिदिन साजरा करण्यात आला. कृषिदिनापासून तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांसाठी कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून, यास महिलावर्गाचा प्रतिसाद लाभत आहे. ...
येत्या २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे; मात्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला कुठल्याहीप्रकारची मिरवणूक काढण्यात येणार नाही, असा निर्णय पोलीस आयुक्तालयात आयुक्त विश् ...
बाधिताच्या संपर्कातील एका संशयित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी गेलेल्या पथकाच्या हातातून निसटून एका नागरिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाईकवरुन पळून जाण्यासाठी तो किक मारत असतानाच त्याचे ह्दयविकाराने निधन झाले. त्याचे निधन कोरोन ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील शास्त्री नगर व उंबरखेड परिसरात बहुतांश ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध दारू विक्र ी होत आहे. परिसरात तळीरामांकडून केल्या जाणाऱ्या असभ्य वर्तनामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने अवैध धंद्यांवर कारवाई कर ...
अभोणा : शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अभोणा ग्रामपालिका प्रशासनासह व्यापारी संघटनेने दि. ६ ते १२ जुलैपर्यंत संपूर्ण शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.या कालावधित फक्त वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने सुरु असणार असून अन्य सर्व व्यावसायिक ...
पूर्व विधानसभा आमदार राहुल ढिकले यांनी मेरीतील डॉ. पंजाबराव देशमुख निवासी वसतिगृह येथील कोविड-१९ केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण असल्याचे उघडकीस आले आहे. ...
नामपूर : येथील योगयोग चौकामधील ६७ वर्षीय महिला शुक्र वार (दि.३) रोजी बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आरोग्य विभागाने तत्परता दाखवत तिच्या कुटूंबातील ९ व्यक्तींना अजमेर सोंदाणे येथील विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले होते. त्या व्यक्तींच्या घशाचे स्त्राव ...
अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. शहरातील ५९ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार ९६० जागा उपलब्ध आहे. या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया पूर्ण होताच विद्यार्थ् ...