नाशिक शहरातील बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव काळात गंगापूररोड परिसरातील वृंदावन लॉन्स येथे दुर्गोत्सव आयोजित केला जातो. यंदा करोनामुळे या उत्सवातील कार्यक्र म रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय फाउंडेशनने जाहीर केला आहे. दुर्गोत्सव ...
नाशिक : शहर व परिसरासह रविवारी (दि.५) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री दोन वाजेपासून पहाटेपर्यंत शहरासह धरणक्षेत्रांतदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच सोमवारी (दि.६) सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४.३ मिमी इतका पाऊस श ...
नाशिकमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर नाशिकला चार हजार अॅँटिजेन किट प्राप्त झाले आहेत. अवघ्या १० मिनिटांत टेस्टचा अहवाल देणाऱ्या या किटचा वापर प्रामुख्याने हाय रिस्क पेशंटसाठी तसेच कंटेन्मेंट झोनमधील रुग्णांसाठी करता येणार आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद असलेली सलून दुकाने काही अटी-शर्थींवर सुरू करण्यात आली आहेत. दुकानदार व ग्राहक यांचे आरोग्य अबाधित राहावे व कोरोनाला थोपविण्याचा प्रयत्न म्हणून येथील सलून व्यावसायिकांनी कापडीऐवजी कागदी चादर वापरण्याची शक्कल लढ ...
पेठ व सुरगाणा तालुक्याला जोडणाºया नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात रहिवाशांसह प्रवाशांना जीव धोक्यात घालून पूरपाण्यातून प्रवास करावा लागत आहे. नदीवर पूल उभारण्याची मागणी वाहनधारकांसह रहिवाशांनी केली आहे. ...
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. मात्र त्र्यंबकेश्वर, भावली, गंगापूर भागात रविवारी (दि.५) झालेल्या गर्दीमुळे ही बंदी केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
लासलगाव येथील ग्रामीण रु ग्णालयातील कोविड केंद्रामध्ये उपचार घेत असलेले निफाड तालुक्यातील नऊ कोरोनाबाधित रु ग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, त्यांची घरवापसी झाली आहे. ...
वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दीड ते दोन महिन्य ...
मालेगाव शहरासह तालुक्यात आज २५ कोरोनाबाधित रुग्ण मिळून आले असून, त्यात शहरातील सात तर ग्रामीण भागातील १८ रुग्ण आहेत. यात १३ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. ...