लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sanjay Raut: शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करणार; मालेगावातून संजय राऊत कडाडले - Marathi News | Sanjay Raut: Shiv Sainik will make Uddhav Thackeray CM again; Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करणार; मालेगावातून संजय राऊत कडाडले

'निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नाही.' ...

Thane: नाशिकच्या ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेच्या शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाण्यात जाहीर प्रवेश - Marathi News | Thane: Nashik's Thackeray group office-bearer Shinde of Shiv Sena joins Shiv Sena, public entry in Thane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेच्या शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाण्यात जाहीर प्रवेश

Shiv Sena: सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय राज्य सरकारकडून घेतले जात आहेत. कामगार, महिला आणि गरिबांसाठी अर्थसंकल्पातूनही तरतूद केल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेनेत (शिंदे गट) दाखल होत आहेत. ...

Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे आमचं बोट धरुन अयोध्येला गेले', संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | Sanjay Raut: 'Eknath Shinde went to Ayodhya holding our hand', Sanjay Raut's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकनाथ शिंदे आमचं बोट धरुन अयोध्येला गेले', संजय राऊतांची खोचक टीका

'गद्दारांनी आम्हाला संस्कार, संस्कृती आणि हिंदूत्व शिकवू नये.' ...

उद्धव ठाकरेंचं ओझर विमानतळावर आगमन, थोड्याच वेळात मालेगाव सभास्थळी पोहचणार - Marathi News | Uddhav Thackeray's arrival at Ozar Airport, will reach the venue of the Malegoan Sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंचं ओझर विमानतळावर आगमन, थोड्याच वेळात मालेगाव सभास्थळी पोहचणार

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी या सभेचे आयोजन केले आहे ...

नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली; पोलीस काय करतात?; छगन भुजबळांचा रोखठोक सवाल - Marathi News | Crime increased in Nashik; What do police do?; question of Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली; पोलीस काय करतात?; छगन भुजबळांचा रोखठोक सवाल

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात दोन प्राणघातक हल्ले झाले. गुन्हेगारांकडून सर्रासपणे शस्त्रे, अग्नीशस्त्रे वापरली जात असल्याने नाशिकचं जणू बिहार झालं की काय? अशी शंका येते. ...

जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धव-आदित्यला सांभाळा; मालेगावात बॅनरवरून भावनिक आवाहन - Marathi News | An emotional appeal for Uddhav Thackeray's Malegaon meeting based on Balasaheb Thackeray's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धव-आदित्यला सांभाळा; बॅनरवरून भावनिक आवाहन

एकनाथ शिंदे आणि ४० आमदार फुटल्यानंतर खरेतर उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी ही पहिलीच सभा आहे. ...

सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का; गंभीर आरोप करत महिला पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ - Marathi News | A shock to Uddhav Thackeray even before the Malegaon meeting, entry of women office bearers into Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का; गंभीर आरोप करत महिला पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ

नाशिकमधील १५-२० महिला पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. ...

उद्धव ठाकरेंना Action Mode वर येण्यास उशीर..; मालेगावच्या सभेवरून शिवसेनेचा टोला - Marathi News | Shiv Sena Minister Shambhuraj Desai criticizes Uddhav Thackeray's Malegaon meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना Action Mode वर येण्यास उशीर..; मालेगावच्या सभेवरून शिवसेनेचा टोला

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वारंवार काँग्रेस अपमान करतेय. त्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गप्प आहेत असंही मंत्री शंभुराज देसाई म्हणाले. ...

उद्धव ठाकरे यांची आज मालेगावी सभा - Marathi News | uddhav thackeray meeting in malegaon today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे यांची आज मालेगावी सभा

या सभेत उद्धव ठाकरे कुणा-कुणावर निशाणा साधतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. ...