लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक : काँग्रेसच्या लीगल सेलचे ‘लोकशाही बचाव’ आंदोलन - Marathi News | Nashik Congress Legal Cell s lokshahi bachao protest rahul gandhi disqualify | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : काँग्रेसच्या लीगल सेलचे ‘लोकशाही बचाव’ आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘लोकशाही बचाव’ आंदोलन करण्यात आले. ...

मालेगावच्या शिक्षिकेचे बनावट टीईटी प्रमाणपत्र उघड - Marathi News | fake tet certificate of malegaon teacher exposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या शिक्षिकेचे बनावट टीईटी प्रमाणपत्र उघड

राज्यभरात गाजला होता टीईटी घोटाळा : नोकरीसाठी शिक्षण विभागाची केली फसवणूक ...

श्री काळाराम मंदिरात वेदोक्त पूजा करण्यापासून रोखलं; संयोगीताराजेंच्या आरोपामुळे खळबळ, महंतांकडून मात्र खंडन - Marathi News | prevented Vedokta from worshiping in the Sri Kalaram temple; Rebuttal by Mahant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री काळाराम मंदिरात वेदोक्त पूजा करण्यापासून रोखलं; संयोगीताराजेंच्या आरोपामुळे खळबळ, महंतांकडून मात्र खंडन

या मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी त्याचे खंडन केले असून उद्या याबाबत सखोल स्पष्टीकरण देणार असल्याचे सांगितले. ...

शक्तिहीन सरकार जनतेच्या काय कामाचे अजित पवार यांचा सवाल; जाहिरातबाजीतून चेहरे दाखविण्याचा प्रयत्न - Marathi News | Ajit Pawar's question of what the powerless government is for the people; An attempt to show faces through advertising | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शक्तिहीन सरकार जनतेच्या काय कामाचे अजित पवार यांचा सवाल; जाहिरातबाजीतून चेहरे दाखविण्याचा प्रयत्न

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ...

नाशिकच्या वनजमिनी घेऊ लागल्या मोकळा 'श्वास'; अवैध कांदा मार्केट प्रकल्पावर वन दक्षता पथकाचा छापा - Marathi News | Forest vigilance team raids illegal onion market project in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या वनजमिनी घेऊ लागल्या मोकळा 'श्वास'; अवैध कांदा मार्केट प्रकल्पावर वन दक्षता पथकाचा छापा

नाशिक जिल्ह्यातील विशेषत: नांदगाव तालुक्यातील वनजमिनींचा वापर कसण्याऐवजी व्यावसायिक वापरासाठी सर्रासपणे केला जात आहे. ...

प्रभु श्री रामचंद्रांच्या जयघोषात नाशिकमध्ये श्रीराम जन्मोत्सव उत्साहात - Marathi News | Shri Ram Janmotsav in Nashik with the celebrate of Ram Navmi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभु श्री रामचंद्रांच्या जयघोषात नाशिकमध्ये श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

ढोल ताशांच्या गजरात दुपारी ठीक बारा वाजता मंदिराच्या गाभाऱ्यातील पडदे हटवताच एकच जल्लेाष झाला. त्यानंतर महाआरती करण्यात आली आणि पंजीरीचा प्रसाद देण्यात आला. ...

रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण - Marathi News | An ambulance driven by a pregnant doctor for a patient; The life of the poisoned youth was saved in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण

मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रात्री आठच्या सुमारास म्हाळसाकोरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणले. ...

कौतुकास्पद! गरोदर महिला डॉक्टरने रुग्णवाहिका चालवून वाचविले रुग्णाचे प्राण - Marathi News | A pregnant woman doctor saved the patient's life by driving an ambulance in nashik manjargao! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कौतुकास्पद! गरोदर महिला डॉक्टरने रुग्णवाहिका चालवून वाचविले रुग्णाचे प्राण

मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याचेवर तातडीने उपचाराची गरज होती ...

'हेच खरे गद्दार...', संजय राऊतांविरोधात नाशिकमध्ये पोस्टरबाजी - Marathi News | 'This is the real traitor...' poster campaign in Nashik against Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'हेच खरे गद्दार...', संजय राऊतांविरोधात नाशिकमध्ये पोस्टरबाजी

'बघा हेच खरे गद्दार ज्यांनी आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली', असा मजकूर पोस्टरवर आहे. ...