लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘अलविदा-अलविदा माहे रमजान...’ नाशिकमध्ये शब-ए-कद्र विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी - Marathi News | 'Alvida-Alvida Mahe Ramzan...' Shab-e-Qadr celebrated with various religious programs in Nashik! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘अलविदा-अलविदा माहे रमजान...’ नाशिकमध्ये शब-ए-कद्र विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी

अखेरच्या टप्प्यात पोहचलेल्या रमजान पर्वमधील महत्वाची आदर व सन्मानाची रात्र शब-ए-कद्र उत्साहात साजरी करण्यात आली. ...

नाशिक : कंपनीत गुंतवणुकीतून फायद्याचे आमिष दाखवून नऊ लाखांचा गंडा - Marathi News | Nashik Extortion of nine lakhs by showing profit from investment in the company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : कंपनीत गुंतवणुकीतून फायद्याचे आमिष दाखवून नऊ लाखांचा गंडा

कंपनीत पैसे गुंतवणून त्यातून अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडले. ...

३० मे पुर्वी खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, आयुक्तांचे आदेश - Marathi News | asphalting of roads dug before may 30 commissioner order | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३० मे पुर्वी खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, आयुक्तांचे आदेश

एप्रिल नंतर रस्ते खोदल्यास कारवाई ...

नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा - Marathi News | Nashik MNS city president Dilip Datir's resignation, letter sent to Raj Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

दिलीप दातीर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केला होता. ...

नाशिकमध्ये ६७ हजार शेतकऱ्यांना बसला अवकाळी पावसाचा फटका - Marathi News | 67 thousand farmers were hit by unseasonal rain in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ६७ हजार शेतकऱ्यांना बसला अवकाळी पावसाचा फटका

३० हजार हेक्टर कांदापिकाचा चिखल ...

अजित पवार जो निर्णय घेतील तो कोकाटे, नितीन पवार, सरोज आहेर यांना मान्य; राजकारण ढवळले - Marathi News | The MLAs of NCP in Nashik have clearly stated their position regarding Ajit Pawar. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजित पवार जो निर्णय घेतील तो कोकाटे, नितीन पवार, सरोज आहेर यांना मान्य; राजकारण ढवळले

झिरवाळ जपान दौऱ्यावर, भुजबळ आजारी असल्याने संपर्क नाही ...

...अखेर नाशिक जिल्हा प्रशासनाने खानपट्टाचालकांना दिला दणका - Marathi News | ...Finally, the Nashik district administration gave a blow to the Khanpatta drivers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर नाशिक जिल्हा प्रशासनाने खानपट्टाचालकांना दिला दणका

सारूळचेआठ खानपट्टे केले स्थगित! ...

फैज बँकेच्या चौघा संचालकांचे पद रद्द; आर्थिक गैरव्यवहार आला अंगलट - Marathi News | The posts of four directors of Faiz Bank have been cancelled in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फैज बँकेच्या चौघा संचालकांचे पद रद्द; आर्थिक गैरव्यवहार आला अंगलट

फैज बँकेच्या आर्थिक गैरव्यहाराबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात आली होती. ...

अजित पवारांना वजा केले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नाही; आणखी एक आमदार स्पष्ट बोलले - Marathi News | There is nothing in NCP without Ajit Pawar, MLA Manikrao Kokate spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा बाहेर पडले तर राष्ट्रवादीत काही उरणार नाही; आणखी एक आमदार स्पष्ट बोलले

अजित पवार कुटुंबातील प्रमुख आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपत्ती आहेत. अजित पवारांना वजा केले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नाही असं आमदार कोकाटे म्हणाले. ...