कार लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाला यश आले असून पोलिसांनी संशितांपैकी तिघांना वडाळा गावातून अटक केली आहे. ...
या प्रकरणी वृद्ध महिलेच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित वृंदा किरण शेरे( ६०,रा. पाथर्डी फाटा) यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Nashik News: कामटवाडे येथे गुरूवारी रात्री किरकोळ भांडणातुन लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खुन केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी हरि दामू निकम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याने अधिपरिचारिकेच्या दुचाकी वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात ... ...
Nashik: नाशिक शहरातील शालिमार येथील मुस्लिम समाजाच्या दोन एकर कब्रस्तानच्या आरक्षित जागेत गेल्या वीस वर्षांहूनही अधिक काळापासून कब्रस्तानच्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करीत थाटलेल्या 20 ते 25 अतिक्रमित दुकानांवर मनपाने हातोडा चालवला. ...