आकाशने पोलिस चौकीत सोनवणे यांना लाचेची रक्कम दहा हजार रुपयें देण्यासाठी आला असता रचलेल्या सापळ्यात त्याच्याकडून रक्कम स्विकारताना सोनवणे रंगेहात अडकले. ...
सिन्नर: बारागावपिंप्री येथे कायमस्वरूपी वायरमन नसल्याने विजेचा खोळंबा झाल्यास ग्राहकाला वीज पुरवठा सुरळीत करावा लागतो. यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून लवकरात लवकर वायरमनची नेमणूक करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोस ...
देवळा : तालुक्यातील भऊर येथे दरवर्षी भरणारा दोन दिवसीय यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचा निर्णय यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
कळवण : शिक्षकी पेशातला माणूस हा समाजातला आदर्श नागरिक असतो. समाजाची शिक्षकांप्रति कार्याची वेगळी मोजपट्टी आहे. शिक्षकीपेशा सर्व क्षेत्रात पवित्र मानला जातो, मात्र त्याचे पावित्र्य जोपासण्यासाठीची जबाबदारी सध्याच्या शिक्षकांची आहे. सेवानिवृत्तीनंतर वे ...
सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रात सागवान लाकूड चोरीप्रकरणी अटक करून सोडून देण्यात आलेल्या गुजरातमधील युवकाचा मृत्यू महाराष्ट्र वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याची तक्रार मयत युवकाच्या आईने धरमपूर पोलिसांत दिली असून, याप्रकरणी सखो ...
सटाणा :येथील उपनगराध्यक्षपदी राकेश चंद्रक्रांत खैरनार यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, नगराध्यक्ष सुनील मोरे हे रजेवर जात असल्याने त्यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे खैरनार यांच्याकडे सोपविली.आवर्तन पद्धतीनुसार उपनगराध्यक्ष भारती सूर्यवंशी यांं ...
अभोणा : पाच ते सहा महिन्यांपासून घाऊक बाजारावर एकछत्री अंमल ठेवणाऱ्या उन्हाळ कांद्याचे दर एकदम निम्यावर आल्याने जिवापाड मेहनत घेऊन, चांगला दर मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवणूक करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. बाजारात नव्या लाल ...
सिन्नर: साडेपाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेस लग्नात मानमान दिला नाही आणि गर्भपात करावा, यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुक्यातील बारागावपिंप्री येथील सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...