महावितरणला वसुलीची प्रतीक्षा नाशिक: लॉकडाऊनंतर ग्राहकांना आलेल्या वीज बिलावरून अजूनही ग्राहकांमध्ये नाराजी आहे. महावितरण आपल्या निर्णयावर ठाम असून, महावितरणला ... ...
ओझर : निफाड तालुक्यातील दीक्षी येथील रामदास भास्कर शिंदे ( ४५ ) या तरुण शेतकऱ्याने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून आपल्या मळ्यातील निवारा शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
पिंपळगाव लेप : परिसरात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाचे तोंडचे पाणी पळाले आहे. कांदा, हरभरा आदी पिके दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करत असताना नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांला झपाटून सोडले आहे. ...
दिंडोरी : कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल ९३ रुपयांवर तर डिझेल ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान ...
येवला : माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा शिक्षणमहर्षी स्व.माधवराव नागडेकर अण्णा शिक्षक पतसंस्था येथे संघाचे अध्यक्ष सुरेश जोरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील डहाळेवाडी, पेगलवाडी (नाशिक) व शिवाजीनगर या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या मंगळवारी (दि. १५) निवडणुकीची अधिसूचना तहसीलदार दीपक गिरासे काढणार आहेत. ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील अनेक गावांत पंतप्रधान आवास योजनेच्या विद्यमान प्रतीक्षा घरकुल लाभार्थ्यांच्या प्रतीक्षा (ड) यादीत समावेश करण्यात आला आहे; मात्र त्या कामी गेल्या महिन्यात छाननीसाठी नियुक्त केलेले अधिकाऱ्यांनी सर्व्हे न केल्याने अनेक लाभार ...
घोटी : जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घोटी - सिन्नर महामार्ग सध्या वाहतुकीच्या दृष्टीने सोईचा असला तरी प्रवासासाठी धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरली आहे. या महामार्गा ...