पक्षाच्या नाशिक महानगरप्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करून शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आरंभ करून दिला आहे. त्रिपक्षीय महाविकास आघाडीने लढण्याऐवजी स्वबळावर नाशिक महापालिकेवर भगवा फडकाविण्याचे शिवधनुष्य बडगुजर उचलतात का, हे पाहणे औत ...
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत सातपुरपासून पुढे मळे परिसर व विरळ, मध्यम स्वरुपाचे जंगल आहे. या रस्त्यालगत वासाळी शिवारात तरस तर पुढे अंजनेरी शिवारात बिबट्या, पेगलवाडी-पहिने फाट्याच्या परिसरात कोल्हे यांसारख्या वन्यजीवांचा वावर आढळतो. ...
विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. ...
चांदोरी : नाशिक, मराठवाडा व नगरची जीवनदायि असलेल्या गोदावरी नदीमुळे सिंचनाची सोय तर झाली आहे. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही वर्षभराचा रोजगार प्राप्त झाला आहे. निफाड तालुक्याच्या गोदाकठील अनेक गावातील मच्छीमारबांधव या व्यवसायावरच आपली उपजीविका करतात. ...
मनमाड : शहरात मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मुस्लिम आरक्षण मागणीसाठी मुख्यमंत्री यांना असंख्य पत्र पाठवण्यात आले. ढोल-ताशे वाजवत बॅनर घेऊन पाकिजा कॉर्नर येथून आंदोलनाची सुरवात करण्यात आली. ...
ओझर : येथील एचएएल प्रशासनाकडून ( सेक्युरिटी ) टाऊनशीप वसाहतीमध्ये जाणाऱ्या नागरिकांची एचएएल प्रवेशद्वारावर अडवणुक केली जात आहे, त्यामुळे पोलीसठाणे, पोस्ट ऑफिस, एसबीआय सह विविध बँका, गॅस वितरक आदी ठिकाणी जातांना ग्राहकांची गैरसोय होत आहे. ...
Chhagan Bhujbal News : महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधून परस्परांमध्ये होत असलेल्या पक्षांतरामुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीत नाराजी निर्माण होत आहे. ...