लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकाच इमारतीखालून दोन मोटारसायकली लंपास - Marathi News | Two motorcycle lamps under the same building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच इमारतीखालून दोन मोटारसायकली लंपास

ओझरटाऊनशिप : एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दोन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ओझर येथे घडली. ...

पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस - Marathi News | Farmers have to work day and night to irrigate their crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस

पाटोदा : विहिरी तसेच बोअरवेलला मुबलक पाणी असूनही केवळ वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे दिवसा खंडित तसेच अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने रब्बी हंगामातील पिके सुकू लागल्याने शेतकरी वर्गाला पिकांना पाणी देण्यासाठ ...

संत गाडगेबाबा यांना मौजेसुकेणेत अभिवादन - Marathi News | Greetings to Saint Gadge Baba | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत गाडगेबाबा यांना मौजेसुकेणेत अभिवादन

कसबे सुकेणे : मौजेसुकेणे येथे पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.संत गाडगेबाबा हे आधुनिक संत होते. शिक्षण व आरोग्य आणि स्वच्छतेचे विचार देऊन निष्काम सेवा केली. संत गाडगेबाबा यांनी देशाला नवा विचार देऊन गावपातळीवर समाजजागृ ...

विंचूर ग्रामपालिकेत पॅनलनिर्मितीचे संकेत! - Marathi News | Signs of panel formation in Vinchur village municipality! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूर ग्रामपालिकेत पॅनलनिर्मितीचे संकेत!

विंचूर : ग्रामपालिका निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसे येथील वातावरण तापू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणती रणनीती आखायची यासाठी सार्वजनिक बैठकांसह गुप्त बैठकांचा जोर वाढू लागला आहे. कोणाची काय रणनीती असणार याचा कानोसा इच्छुकांकडून घेतला ज ...

करंजगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, भीती कायम - Marathi News | Farmers injured in leopard attack in Karanjgaon, fear persists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, भीती कायम

चांदोरी : रात्रीच्यावेळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जात असलेल्या शेतक-यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना निफाड तालुक्यातील करंजगाव येथे शुक्रवारी (दि.१८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून, परिसरातील शेतकरी वेळी ...

वंचित बहुजन आघाडीतर्फे सटाण्यात धरणे आंदोलन - Marathi News | Deprived Bahujan Front staged agitation in Satna | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंचित बहुजन आघाडीतर्फे सटाण्यात धरणे आंदोलन

सटाणा :वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी आंदोलनाला देश पातळीवर पाठींबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर बागलाण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करून नायब तहसिलदार नेरकर यांना निवेदन देण् ...

संत गाडगेबाबा यांना कसबेसुकेणेत आदरांजली - Marathi News | Tribute to Saint Gadge Baba in Kasbesuken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत गाडगेबाबा यांना कसबेसुकेणेत आदरांजली

कसबे सुकेणे : निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य रंजल्या गांजलेल्यांसाठी समर्पित केले, गावोगावी कीर्तनातून स्वच्छतेचा जागर करणारे संत गाडगेबाबा हे लोकशिक्षक व स्वच्छता अभियानाचे खरे जनक असल्याचे प्रतिपादन उपसरपंच धनंजय भंडारे या ...

आदिवासी तरुणांना मिळणार ५ लाखांपर्यंत कर्ज, शबरी महामंडळाची योजना - Marathi News | Tribal youth to get loan up to Rs 5 lakh, Shabari Mahamandal scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी तरुणांना मिळणार ५ लाखांपर्यंत कर्ज, शबरी महामंडळाची योजना

Shabari Mahamandal scheme : सध्या आदिवासी तरुणांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरात कर्जपुरवठा उपलब्ध करून  दिला जात आहे. ...

नेतृत्व बदलाद्वारे महापालिका निवडणुकीच्या तयारीची नांदी ! - Marathi News | Shiv Sena and BJP took to heart ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेतृत्व बदलाद्वारे महापालिका निवडणुकीच्या तयारीची नांदी !

पक्षाच्या नाशिक महानगरप्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करून शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आरंभ करून दिला आहे. त्रिपक्षीय महाविकास आघाडीने लढण्याऐवजी स्वबळावर नाशिक महापालिकेवर भगवा फडकाविण्याचे शिवधनुष्य बडगुजर उचलतात का, हे पाहणे औत ...