चंपाषष्ठीनिमित्त भाविकांनी तळी भरताना केलेला यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोटचा जयघोष आणि उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याने गोदाघाटावरील खंडेराव मंदिराबाहेरचा परिसर दिवसभर दुमदुमून गेला होता. रविवारी गोदाघाटावरील खंडेराव मंदिराबाहेर दर्शनाची व्यवस्था ...
दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरीविरोधी कायद्याविरोधात आंदोलनामध्ये ४० हून अधिक शेतकरी शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आदरांजली वाहण्यात आली. ...
इंदिरानगर परिसरात वडाळा - पाथर्डी व वडाळा-राजीवनगर रस्त्यावर नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र रविवारी (दि.२०) सायंकाळी या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
पेठ : तालुक्यातील क्रिकेट प्रेमीसाठी व ग्रामीण भागातून युवकांना क्रिडा क्षेत्रात संधी प्राप्त करून देण्यासाठी शहरातील तालुका क्रिडा संकूल मैदानावर पेठ प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून जिल्हा परीषद सदस्य तथा शिवसेना पेठ तालुका प् ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे पत्र्याच्या दुमजली इमारतीच्या वरच्या खोलीला रविवारी सकालच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात रहात असलेल्या भाडेकरुचा संपूर्ण धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू आदी संसार जळून खाक झाला. या घटनेमुळे आदिवा ...
मनमाड : रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामांच्या पाहणी करण्या साठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मनमाड येथे भेट दिली. विशेष कोच मध्ये आलेले महाव्यवस्थापक तब्बल तास भर बाहेर न आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताटकळत प्रतीक्षा करा ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यावर कधी करपा रोगाने तर कधी अवकाळी पावसाने हैराण करून सोडले होते. आलेल्या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावरून नेला, काहींचा मातीमोल झाला. अशा परिस्थितीत विविध संकटांचा सामना ...
नांदूरवैद्य : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका यांनी इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे गावाला रविवारी (दि.२०) भेट देऊन गावातील स्वच्छता सुविधांची पाहणी केली. गावातील स्वच्छतेविषयक कामांबाबत तसेच ग्रामस्थांच्या लोकस ...