लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राहुरी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर दराडे यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Darade to the Executive Council of Rahuri University | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुरी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर दराडे यांची नियुक्ती

येवला : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव उमेश शिंदे यांनी प्रधान सचिवांना पत्र देऊन दराडे यांची नियुक्ती जाहीर केली. ...

येवला तालुक्यात १६ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | 16 nominations filed in Yeola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यात १६ उमेदवारी अर्ज दाखल

येवला : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २४) एकूण १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, दि. २५ ते २७ डिसेंबर रोजी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने आता थेट सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल होतील. ...

वनविभागाच्या क्षेत्रात आग - Marathi News | Fire in forest area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनविभागाच्या क्षेत्रात आग

 वणी : फोपशी रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वनविभागाच्या जंगलात आग लागुन मोठ्या प्रमाणावर हाणी झाली असुन गवत ,जंगली वनस्पती ... ...

दिंडोरी नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्याफरकासह किमान वेतणांचा प्रश्न मार्गी - Marathi News | Dindori Nagar Panchayat employees with the difference of the minimum wage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्याफरकासह किमान वेतणांचा प्रश्न मार्गी

दिंडोरी : नगरपंचायत कर्मचारी किमान वेतन व फरक याबाबत कामगार उपायुक्त एस.जे. शिर्के यांच्याकडे बैठक झाली. यावेळी कामगार उपायुक्त शिर्के यांनी किमान वेतन देण्याची सूचना मान्य केली. ...

पंढरपूरास गेलेले जानोरीचे २४ सायकलिस्ट पॉझिटिव्ह - Marathi News | 24 cyclists of Janori who went to Pandharpur are positive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंढरपूरास गेलेले जानोरीचे २४ सायकलिस्ट पॉझिटिव्ह

दिंडोरी : पंढरपूर येथे सायकल यात्रेस गेलेल्या जानोरी येथील २४ सायकलिस्ट यांना कोरोनाची बाधा झाल्याने जानोरी येथे झपाट्याने संसर्ग ... ...

भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर गुजराथी यांचे निधन - Marathi News | Senior BJP leader Padmakar Gujarathi passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर गुजराथी यांचे निधन

सिन्नर : भाजपाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पद्माकर (काका) शांताराम गुजराथी (८३) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (दि.२४) निधन झाले. ...

मालेगावी बँक शाखेच्या सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against the security guard of Malegaon Bank branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी बँक शाखेच्या सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगाव मध्य : बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकाशी वाद झाल्याने सुरक्षा रक्षकाने त्याच्या जवळील स्प्रे फवारून लोकांना त्रास देऊन दुखापत केली व बँकेचे वातावरण दूषित केल्याप्रकरणी संशयित सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तन्वीर अहमद नुरुलहुदा (५ ...

कत्तलीच्या हेतूने वाहतूक; सात जनावरे जप्त - Marathi News | Transportation for the purpose of slaughter; Seven animals seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कत्तलीच्या हेतूने वाहतूक; सात जनावरे जप्त

मालेगाव मध्य: महामार्गावरील सागर वजन काटा येथे पहाटे पाचच्या सुमारास गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात जनावरे व पिकअप असा ३ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

जोखमीच्या व्यवसायात काम करणाऱ्यांची नोंदणी - Marathi News | Registration of those working in the risky business | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जोखमीच्या व्यवसायात काम करणाऱ्यांची नोंदणी

सिन्नर : नागरी भागातील जोखमीचे अथवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या या स्वच्छता क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, सायकलरिक्षा किंवा हाताने गाडी ओढणारे कामगार आदी व्यक्तींचे बचतगट तयार केले जात आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व ...