जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात केवळ ४१ जण कोरोना बाधित असताना समाजमाध्यमांद्वारे पसरविण्यात आलेल्या १४० रुग्ण असल्याच्या व गाव आठ दिवस बंद ठेवल्याच्या अफवांमुळे गावकऱ्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. वस्तुत: गाव स्वयंस्फूर्तीने फक्त दोन ...
पिंपळगाव बसवंत : येथील वणी चौफुलीवर भाजीपाला विक्री व अनधिकृत दुकाने थाटल्यामुळे वाहतूकीला अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी या परिसरात वाहने चालविताना करावी लागणारी कसरत आणि अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता याठिकाणची अनधिकृत दुकाने बंद करण्याची मागण ...
नाशिक- सोशल नेटवर्कींगचा उपयोग हा विधायक कामासाठी उपयोग होऊ शकतेा, याच जाणिवेतून सुरू झालेल्या चळवळीला चांगले यश लाभत आहे. वर्षानुवर्षे पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या १८ गावांना किमान पिण्यासाठी पाणी देऊन त्यांची समस्या दुर करण्यात या चळवळीला यश आले आह ...
CoronaVirus News : आठ दिवसांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एकूण ८९४ संशयितांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी आतापर्यंत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...
‘रोडकिल’च्या घटना नाशिक पश्चिम भागातील राज्य, राष्ट्रीय रेसर महामार्गावर वारंवार घडतच आहे. याबाबत अनेकदा वन्यजीवप्रेमींकडून ओरड केली जाते; मात्र ... ...