आतापर्यंत चांगली असलेली अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) विश्वासार्हता धोक्यात आली असून, त्यांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्यामुळे त्यांची प्रतिमाही मलीन होऊ लागली आहे. राजकीय फायद्यांसाठी ईडीचा वापर करणे अयोग्य असल्याचे विधान राष्ट्रवादी क ...
जिल्ह्यात रविवारी एकूण नवीन २०७ रुग्णांना कोरोना झाला असून, २४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या १९५० वर पोहोचली आहे. ...
आग विझविण्यासाठी महापालिकेने फायर बॉल खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी तब्बल ८९ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. तथापि, अधिकृत विक्रेते आणि ऑनलाइन वेबसाइटवर अवघ्या हजार ते दीड हजार रुपयांना मिळणाऱ्या या फायर बॉलसाठी महापालिका तब्बल ८९ ला ...
अर्जेंटिना, युक्रेनमध्ये सुरू असलेला संप, चीनने वाढविलेली खरेदी आदी कारणांमुळे देशभरात विविध कंपन्यांच्या खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले असून बहुतेक सर्वच कंपन्यांच्या खाद्य ...
अंबटगोड चवीची लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे. यंदा पोषक हवामानामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न चांगले झाले असल्याने स्ट्रॉबेरीचे पीक घेणाऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. ...