लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

शेतकरी आंदोलनास ‘वंचित’चे समर्थन - Marathi News | Opposition to extension of onion imports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी आंदोलनास ‘वंचित’चे समर्थन

सिन्नर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन करण्यात आले असून, शेतमालाला हमीभाव द्यावा, रेल्वेचे खासगीकरण रद्द करण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. ...

बेशिस्त वाहनचालकांमुळे डोकेदुखी - Marathi News | Headaches due to reckless driving | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेशिस्त वाहनचालकांमुळे डोकेदुखी

मालेगाव कॅम्प : मालेगावी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी शहराच्या मुख्य भागात सिग्नल यंत्रणा सुरू झाली असून, शहरवासीयांत त्याबाबत कुतूहल निर्माण झाले; चोहोबाजूंनी सिग्नल असूनदेखील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक होताना दिसून येत आहे. ...

दिंडोरीत शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठक - Marathi News | Taluka level quality room meeting on behalf of education department in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठक

दिंडोरी : येथे शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठक घेण्यात आली. यावेळी दिंडोरी शिक्षण विभागातील घटक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घेत असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत दिंडोरी अग्रेसर अस ...

खंडोबा महाराज यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय - Marathi News | Decision to cancel Khandoba Maharaj Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडोबा महाराज यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय

वरखेडा : येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रोत्सव कोरोनाच्या संक्रमणामुळे रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व स्थानिक नागरिकांनी घेतल्याची माहिती खंडेराव मंदिराचे विश्वस्त विलास भागवत यांनी दिली. ...

टमाटाच्या क्रेट चोऱ्यांनी शेतकरी त्रस्त - Marathi News | Farmers suffer from tomato crate thefts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टमाटाच्या क्रेट चोऱ्यांनी शेतकरी त्रस्त

दिंडोरी तालुका : शेतकरी घरांना लावणार सीसीटीव्ही ...

लासलगावी हत्यारांचा धाक दाखवत धाडसी चोरी - Marathi News | Brave theft in fear of Lasalgaon killers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी हत्यारांचा धाक दाखवत धाडसी चोरी

पाच लाखांचे दागिने लंपास : चोरीच्या वाढत्या सत्रामुळे नागरिक दहशतीत ...

म्हैसमाळमध्ये गावकऱ्यांनी केले पाण्याचे जल्लोषात स्वागत - Marathi News | In Mhasmal, the villagers welcomed the water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हैसमाळमध्ये गावकऱ्यांनी केले पाण्याचे जल्लोषात स्वागत

पेठ : तीव्र दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ गावात सामाजिक संघटनेच्या वतीने पूर्ण करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात पाणी पोहोचल्याने गावकऱ्यांनी वाजत गाजत तर महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नृत्य करत जल्लोषात स्वागत केले. ...

कांदा आयातीच्या मुदतवाढीला शेतकऱ्यांचा विरोध - Marathi News | Farmers oppose extension of onion imports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा आयातीच्या मुदतवाढीला शेतकऱ्यांचा विरोध

आंदोलनाचा इशारा : निर्यातबंदी हटविण्याची मागणी ...

सिन्नर- शिर्डी महामार्गाच्या कामासाठी क्षमतेपेक्षा जास्त खोदकाम - Marathi News | Excessive excavation for Sinnar-Shirdi highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर- शिर्डी महामार्गाच्या कामासाठी क्षमतेपेक्षा जास्त खोदकाम

सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गाच्या कामासाठी दगड व मुरुम उपसण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त खोदकाम केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विहिरींपेक्षा खोल खाणी खोदण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी आटून या खाणीत जाऊ लागल्याने शेतकरी ...