पेठ : तालुक्यातील क्रिकेट प्रेमीसाठी व ग्रामीण भागातून युवकांना क्रिडा क्षेत्रात संधी प्राप्त करून देण्यासाठी शहरातील तालुका क्रिडा संकूल मैदानावर पेठ प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून जिल्हा परीषद सदस्य तथा शिवसेना पेठ तालुका प् ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे पत्र्याच्या दुमजली इमारतीच्या वरच्या खोलीला रविवारी सकालच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात रहात असलेल्या भाडेकरुचा संपूर्ण धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू आदी संसार जळून खाक झाला. या घटनेमुळे आदिवा ...
मनमाड : रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामांच्या पाहणी करण्या साठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मनमाड येथे भेट दिली. विशेष कोच मध्ये आलेले महाव्यवस्थापक तब्बल तास भर बाहेर न आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताटकळत प्रतीक्षा करा ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यावर कधी करपा रोगाने तर कधी अवकाळी पावसाने हैराण करून सोडले होते. आलेल्या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावरून नेला, काहींचा मातीमोल झाला. अशा परिस्थितीत विविध संकटांचा सामना ...
नांदूरवैद्य : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका यांनी इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे गावाला रविवारी (दि.२०) भेट देऊन गावातील स्वच्छता सुविधांची पाहणी केली. गावातील स्वच्छतेविषयक कामांबाबत तसेच ग्रामस्थांच्या लोकस ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या संध्याकाळ पासुन ते दहा वाजेपर्यंत पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्यामुळे बळीराजांवर पुन्हा अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाल्याने बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ...
पाटोदा : विहिरी तसेच बोअरवेलला मुबलक पाणी असूनही केवळ वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे दिवसा खंडित तसेच अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने रब्बी हंगामातील पिके सुकू लागल्याने शेतकरी वर्गाला पिकांना पाणी देण्यासाठ ...
कसबे सुकेणे : मौजेसुकेणे येथे पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.संत गाडगेबाबा हे आधुनिक संत होते. शिक्षण व आरोग्य आणि स्वच्छतेचे विचार देऊन निष्काम सेवा केली. संत गाडगेबाबा यांनी देशाला नवा विचार देऊन गावपातळीवर समाजजागृ ...
विंचूर : ग्रामपालिका निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसे येथील वातावरण तापू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणती रणनीती आखायची यासाठी सार्वजनिक बैठकांसह गुप्त बैठकांचा जोर वाढू लागला आहे. कोणाची काय रणनीती असणार याचा कानोसा इच्छुकांकडून घेतला ज ...