सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर मिरगाव फाट्यावर पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास कंटेनर व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बसमधील एक प्रवाशी जागीच ठार झाला, तर अन्य प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली. ...
नाशिक- विख्यात गणितज्ज्ञ आणि पेठे हायस्कूलचे माजी शिक्षक दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.२९) सकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. गणितासारखा विषय सहज सोप्या पध्दतीने शिकवणारे आणि अन्य अनेक संस्थांशी निगडीत असलेल्या गोटख ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पुर्वी गोठ्यामध्ये खिलार गाय-बैल मोठ्या प्रमाणावर असत. परंतु शासनाच्या बैल गाडा शर्यत बंदी मुळे ग्रामीण भागातील गोठ्यातील खिलार गाय-बैल आता नामशेष झाले आहे. ...
लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाच्या वैमानिकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा एकूण १३ महिन्यांचा असतो. कॅट्स संस्थेची स्थापना १९८६साली करण्यात आली. शिमला येथील आर्मी ट्रेनिंग कमांन्डच्या (एआरटीआरअेसी) अधिपत्याखाली या संस्थेची यशस्वी घोडदौड ३४वर्षांपासून सुरु आ ...
मागील आठवड्यात थंडीचा तीव्र कडाका नाशिककरांनी अनुभवला होता. यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून नागरिकांना बोचऱ्या थंडीपासून काहीअंशी दिलासाही ... ...