चांदोरी : शिवारासह चितेगाव, लालपाडी, खेरवाडी, शिंपी टाकळी आदी गावांतून जाणाऱ्या महापारेषणच्या अतिउच्च विद्युत वाहिनीसाठी मनोरे उभारण्याचे काम सुरू आहे. मनोऱ्यासाठी कंपनीने अधिग्रहित केलेल्या जमिनींचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने कंपनी ...
पिंपळगाव लेप : येथील परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिसरात दरवर्षी कितीही पाऊस झाला. तरी जानेवारी महिन्यात विहिरींना पाणी टंचाई निर्माण होते. परंतु यावर्षी ...
नाशिक: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनवरोध करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ३९०२ इतके अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या ४,९९२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५,८ ...
घोटी : शिधापत्रिका मिळत नसल्याने आदिवासी, कातकरीसह वाड्या-पाड्यातील वस्त्यावर राहणाऱ्या गरीब लाभार्थी कुटुंबांची रेशन धान्याअभावी उपवासमार होत असुन त्यांना शिधापत्रिका देण्यास तहसिल कार्यालयातुन टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेर्धात मंगळवारी (दि.२९) ...
वणी : आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी माता मंदिर येथे नूतनवर्ष निमित्ताने दर्शनार्थी होणारी गर्दी विचारात घेवून मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणशर आहे. ...
सटाणा : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्था ऑनलाइन झाल्याने गोरगरीब तसेच ऑनलाइन शिक्षणासाठी पर्याय व्यवस्था नसलेल्या विद्यार्थ्यांना मोरेनगर गावातील सुट्टीवर आलेल्या याच नऊ जवानांनी आपला वेळ स्वतःच्या घरात जिल्हा परिषद शाळ ...
पाटणे: परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड यावर्षी विक्रमी स्वरूपात होताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी लागवडीत व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे यात्रोत्सवाच्या निमित्ताने खंडोबा महाराज मुकुटाची मिरवणूक काढण्यात आली. या वर्षीचा यात्रोत्सव हा आवर्तन पद्धतीने वारेगावकडे आला होता. ...
सिन्नर: सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर कारला कुत्रे आडवे आल्यानंतर कुत्र्याचा जीव वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलाला धडकून नदीपात्रात कोसळल्याची घटना सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालक जागी ...