लासलगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत लासलगाव ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ७२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यामध्ये आता दिग्गजांनी उमेदवारी केल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, असे दिसत आहे. ...
नाशिक : आदिवासी विकास विभागातील सफाई कामगारांचे एक वर्षापासून थकलेले वेतन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अपर आयुक्त, गिरीश सरोदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
नाशिक : द्वारका येथून दुचाकीने प्रवास करणाऱ्या महिलेचा गळा नायलॉन मांजाने चिरला जाऊन तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. या घटनेनंतर शहरातील नायलॉन मांजा, काचेच्या मांजाची विक्री आणि वापर याबाबत प्रशासनाची बोटचेपी भूमिका चव्हाट्यावर आली. ...
लासलगाव : कांदा निर्यातबंदी उठविल्याचा चांगला परिणाम बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही दिसून आला. मंगळवारच्या तुलनेत उन्हाळ कांदा चारशे, तर लाल कांदा चारशे पन्नास रुपयांची तेजी होत विक्री झाला. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश ठिकाणी निवडणुकीसाठी रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आठ ग्रामपंचायतींपैकी टिटोली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील टोकडे येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानावर गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण विठोबा द्यानद्यान यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले. ...
सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या परिवार फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय परिवार भूषण पुरस्काराचे नुकतेच वितरण झाले, नाशिक जिल्ह्यात सामाजिक, वैद्यकीय, कृषी क्षेत्रात दिला जाणारा मानाचा पुरस्कार हा जिल्ह्यात तीनही क् ...
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात जरी असला तरी शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे अद्याप थांबलेले नाही. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणेेदेखील ... ...